शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारांची पाचवी यादी प्रसिद्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2019 00:39 IST

आगामी लोकसभा निवडणुकीसाठा काँग्रेसने आपल्या उमेदवारांची पाचवी यादी रात्री प्रसिद्ध केली. पाचव्या यादीत आंध्र प्रदेश, तेलंगाणा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, आसाम आणि लक्षद्वीप येथील एकूण 56 उमेदवारांचा समावेश आहे. 

नवी दिल्ली - आगामी लोकसभा निवडणुकीसाठा काँग्रेसने आपल्या उमेदवारांची पाचवी यादी रात्री प्रसिद्ध केली. पाचव्या यादीत आंध्र प्रदेश, तेलंगाणा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, आसाम आणि लक्षद्वीप येथील एकूण 56 उमेदवारांचा समावेश आहे. केंद्रातील मोदी सरकारविरोधात एक देशव्यापी आघाडी उभी करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न होता. मात्र बहुतांश राज्यांमध्ये अशी आघाडी उभी करण्यात अपयश आल्यानंतर काँग्रेसने आपले उमेदवार जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, पाचव्या यादीमध्ये आंध्र प्रदेशमधील 22, आसाममधील पाच, ओदिशामधील सहा, तेलंगाणामधील आठ, उत्तर प्रदेशमधील तीन, पश्चिम बंगालमधील 11 आणि लक्षद्वीपमधील एका मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेसकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पाचव्या यादीत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे पुत्र अभिजित मुखर्जी यांनी जंगीपूर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. तर अधीर रंजन चौधरी बेहरामपूर येथून उमेदवारी देण्यात आली आहे.  दरम्यान, ओदिशामधील विधानसभा निवडणुकीसाठीही काँग्रेसकडून 36 उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. 

 

टॅग्स :congressकाँग्रेसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकPoliticsराजकारण