शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभेसाठी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर, महाराष्ट्रातील 5 उमेदवार रिंगणात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2019 22:14 IST

काँग्रेसकडून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातील पाच उमेदवारांचा समावेश आहे.

मुंबई : काँग्रेसकडून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली. या यादीत 21 उमेदवारांची घोषणा केली असून त्यात महाराष्ट्रातील 5 तर उत्तर प्रदेशातील 16 उमेदवारांचा समावेश आहे. यामध्ये महाराष्ट्रातून सुशीलकुमार शिंदे, नाना पटोले, प्रिया दत्त, मिलिंद देवरा, डॉ. नामदेव उसेंदी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. 

महाराष्ट्रातील सोलापूर मतदारसंघातून सुशीलकुमार शिंदे निवडणूक लढणार आहेत. तर गेल्या काही महिन्यांपूर्वी भाजपावर आरोप करत काँग्रसध्ये दाखल झालेल्या नाना पटोल यांना नागपूर मतदार संघातून उमेवारी देण्यात आली आहे. याशिवाय, उत्तर-मध्य मुंबईतून प्रिया दत्त निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. गडचिरोली-चिमूर मतदार संघातून डॉ. नामदेव उसेंदी निवडणूक लढणार आहेत. दक्षिण मुंबईतून मिलिंद देवरा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 

याचबरोबर, काँग्रेसचे नेते राज बब्बर उत्तरप्रदेशातील मुरादाबादमधून निवडणुक लढणार आहेत. तर, गेल्या काही दिवसांपूर्वी भाजपला रामराम करत काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या सावित्रीबाई फुले यांना बहराइचमधून उमेदवारी देण्यात आली आहे. 

दरम्यान, काँग्रेसकडून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी 15 उमेदवारांची पहिली यादी गेल्या आठवड्यात जाहीर करण्यात आली होती. या यादीत गुजरातच्या चार आणि उत्तर प्रदेशच्या 11 जागांचा समावेश होता. यामध्ये राहुल गांधी अमेठी मतदार संघातून निवडणूक लढवणार आहेत. तर सोनिया गांधी रायबरेलीतून निवडणूक लढवणार आहेत.

टॅग्स :congressकाँग्रेसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक