शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

Congress: काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह, नाराज नेत्यांनी मागितली मतदारयादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2022 10:15 IST

Congress: काँग्रेस अध्यक्षपदासाठी होणाऱ्या निवडणुकीआधी संपूर्ण प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा भाजप नसून काँग्रेसचेच काही नेते आहेत व त्यांनी मतदारांच्या यादीची मागणी केलेली आहे.

- आदेश रावल नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षपदासाठी होणाऱ्या निवडणुकीआधी संपूर्ण प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा भाजप नसून काँग्रेसचेच काही नेते आहेत व त्यांनी मतदारांच्या यादीची मागणी केलेली आहे.आनंद शर्मा यांनी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत मतदारयादी मागितली व त्याच बैठकीत निवडणुकीच्या तारखांची घोषणा करण्यात आली. त्यानंतर लोकसभा सदस्य मनीष तिवारी व कार्ती चिदंबरम यांनीही निवडणूक समितीचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री यांना मतदारांची यादी शेअर करावी, असे म्हटले आहे.मिस्त्री यांनी म्हटले आहे की, ज्यांना यादी पाहिजे त्यांनी प्रदेश काँग्रेस समितीशी संपर्क साधावा. कार्यालयांमध्ये यादी मिळेल. यावर मनीष तिवारी यांनी म्हटले आहे की, जोपर्यंत मतदारांची यादी मिळत नाही, तोपर्यंत कोणीही निवडणूक लढण्याची तयारी कशी करू शकतो.

निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्हमनीष तिवारी यांच्यानंतर कार्ती चिदंबरम यांनीही निवडणूक प्रक्रियेवर सवाल उपस्थित केले आहेत व मतदारयादी जाहीर करण्याची मागणी केली. आनंद शर्मा व मनीष तिवारी हे दोघेही नाराज गटातील आहेत. यावरून एक स्पष्ट आहे की, गांधी कुटुंबातील कोणी उमेदवार असला किंवा त्यांच्या सहमतीने दुसरा कोणी काँग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवार असला तरी यावेळी निवडणूक होणार आहे व ती चुरशीची लढत असेल.

टॅग्स :congressकाँग्रेस