शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस अध्यक्षांची निवडणूक जूनमध्ये, कार्य समितीच्या बैठकीतील निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2021 06:47 IST

अशोक गेहलोत, रजनी पाटील, अंबिका सोनी, हरीश रावत आदींचे म्हणणे होते की, सध्याच्या अध्यक्षाचा कार्यकाळ फक्त १८ महिने राहिला असल्यामुळे तेवढ्या दिवसांसाठी नवा अध्यक्ष का निवडायचा?  ग्रुप २३ मध्ये सहभागी असलेले नेते एकाच वेळी निवडणूक व्हावी यावर अडले होते.

नवी दिल्ली : काँग्रेसच्या नव्या अध्यक्षाची निवडणूक येत्या जून महिन्यात घेण्याचा निर्णय शुक्रवारी पक्षाच्या झालेल्या कार्य समितीच्या बैठकीत झाला. मात्र, पी. चिदम्बरम, आनंद शर्मा, गुलामनबी आझाद यांना ही निवडणूक लवकरच करावी तसेच अध्यक्षाच्या निवडणुकीसोबत कार्य समितीचे सदस्य आणि केंद्रीय निवडणूक समितीचीही निवडणूक व्हावी, असे वाटते. अशोक गेहलोत, रजनी पाटील, अंबिका सोनी, हरीश रावत आदींचे म्हणणे होते की, सध्याच्या अध्यक्षाचा कार्यकाळ फक्त १८ महिने राहिला असल्यामुळे तेवढ्या दिवसांसाठी नवा अध्यक्ष का निवडायचा?  ग्रुप २३ मध्ये सहभागी असलेले नेते एकाच वेळी निवडणूक व्हावी यावर अडले होते.  असे संकेत मिळतात की, कार्य समिती सदस्यांची निवडणूक पक्ष अध्यक्षाच्या निवडणुकीसोबत घेण्यास पक्ष अनुकूल नाही.

गेहलोत -शर्मांत वादराहुल गांधी यांच्या नेतृत्वाच्या विषयावरून सोनिया गांधी यांनी बोलावलेल्या कार्य समितीच्या व्हर्च्युअल बैठकीत आनंद शर्मा आणि अशोक गेहलोत यांच्यात वाद झाला. गेहलोत यांच्या भाष्यावर आनंद शर्मा यांनी टीका केली. राहुल गांधी दाेघांनाही ‘पुढे व्हा’ म्हणाले. सूत्रांनुसार जेव्हा राहुल गांधी समर्थकांनी पक्षाच्या निवडणुका जून महिन्यापर्यंत लांबणीवर टाकण्याचा विषय काढून आता पक्षाच्या नेत्यांना गांधी कुटुंबावर विश्वास राहिला नाही का, असे विचारल्यावर वाद सुरू झाला. गेहलोत यांच्या भाष्यावर  आनंद शर्मा यांनी टीका केली. बैठकीत उशिरा सहभागी झालेले राहुल गांधी दोघांचेही बरोबर असल्याचे सांगून ‘पुढे पडा’ म्हणाले. 

टॅग्स :congressकाँग्रेसIndian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधीRahul Gandhiराहुल गांधी