काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना गंगाराम रुग्णालयात केलं दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2020 08:47 PM2020-07-30T20:47:52+5:302020-07-30T20:48:12+5:30

नियमित चाचणी आणि तपासणीसाठी त्यांना दाखल करण्यात आल्याची माहिती रुग्णालयाचे चेअरमन डी. एस. राणा यांनी दिली आहे.

Congress president Sonia Gandhi was admitted to Gangaram Hospital | काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना गंगाराम रुग्णालयात केलं दाखल

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना गंगाराम रुग्णालयात केलं दाखल

Next

कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी 30 जुलै संध्याकाळी 7 वाजता दिल्लीच्या गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून, नियमित चाचणी आणि तपासणीसाठी त्यांना दाखल करण्यात आल्याची माहिती रुग्णालयाचे चेअरमन डी. एस. राणा यांनी दिली आहे. २ फेब्रुवारीलाही त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, काही दिवस उपचार घेतल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता.



 

Web Title: Congress president Sonia Gandhi was admitted to Gangaram Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.