शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

राहुल गांधी 31 ऑगस्टपासून कैलास मानसरोवर यात्रा करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2018 13:17 IST

तिबेट-चीनमार्गे कैलास मानसरोवरला जाण्याची शक्यता

नवी दिल्ली: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी 31 ऑगस्टपासून कैलास मानसरोवर यात्रा करणार आहेत. राहुल गांधी यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीवेळी कैलास मानसरोवर यात्रा करण्याचा मानस व्यक्त केला होता. राहुल गांधी नेपाळमार्गे कैलास मानसरोवरला जाणार नाहीत, असं वृत्त अनेक संकेतस्थळांनी दिलं आहे. त्याऐवजी ते तिबेट-चीनमार्गे कैलास मानसरोवरला जातील. कर्नाटक विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना राहुल गांधी यांच्या विमानात तांत्रिक बिघाड झाला होता. मात्र अखेर त्यांचं विमान सुरक्षित लँड झालं. त्यानंतर बोलताना राहुल गांधींनी तांत्रिक बिघाडाचा उल्लेख केला होता. 'विमान काही वेळ हवेतच थांबलं. लवकरच कैलास मानसरोवरला भेट द्यायला हवी, असा विचार त्याक्षणी माझ्या मनात येऊन गेला,' असं राहुल गांधी पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले होते. काँग्रेसनं तांत्रिक बिघाडाबद्दल पोलीस तक्रार दाखल केली होती. राहुल गांधींच्या विमानात जाणूनबुजून बिघाड करण्यात आला, असा आरोप काँग्रेसनं केला होता. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस