शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

"‘दहशतवादी प्रवृत्तीं’च्या पाठीशी काँग्रेस पक्ष उभा; अनेकांशी राजकीय सौदेबाजी"

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2023 11:48 IST

राजकीय सौदेबाजीचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आरोप, काँग्रेस दहशतवादी प्रवृत्ती असलेल्यांशी राजकीय सौदेबाजी करत आहे. दहशतवादाविरोधात भाजप नेहमीच कठोर आहे

संजय शर्माबेल्लारी/नवी दिल्ली :  ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाच्या वादाला आता राजकीय रंग लागला आहे. काँग्रेस, डावे पक्ष आणि मुस्लीम संघटना या चित्रपटाला विरोध करत आहेत आणि या चित्रपटाच्या टायमिंगवर प्रश्न उपस्थित करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी या चित्रपटाचा संदर्भ देत काँग्रेस समाजाला उद्ध्वस्त करणाऱ्या ‘दहशतवादी प्रवृत्तीं’च्या पाठीशी उभा असल्याचा आरोप केला.

काँग्रेस दहशतवादी प्रवृत्ती असलेल्यांशी राजकीय सौदेबाजी करत आहे. दहशतवादाविरोधात भाजप नेहमीच कठोर आहे. जेव्हा-जेव्हा दहशतवादाविरुद्ध कारवाई होते, तेव्हा काँग्रेसच्या पोटात दुखते, असे पंतप्रधान म्हणाले.

काँग्रेस दहशतवादावर बोलत नाहीव्होटबँकेसाठी काँग्रेस दहशतवादावर बोलत नाही याचे आश्चर्य वाटते. दहशतीच्या वातावरणात इथले उद्योगधंदे, येथील शेती, वैभवशाली संस्कृती सगळंच उद्ध्वस्त होईल. आज काँग्रेस दहशतवादाविरोधात एक शब्दही उच्चारण्याची हिंमत करत नाही. - नरेंद्र, मोदी,  पंतप्रधान 

प्रियांका गांधींना नमाज पढताना पाहिले  प्रियांका गांधींना रस्त्यावर नमाज पढताना पाहिले आहे. काँग्रेसने हनुमान मंदिराचा खोटा दावा करू नये, कारण नमाज पढणारे कधीच मूर्तीची पूजा करत नाहीत. - स्मृती इराणी, केंद्रीय मंत्री  

खोटे बोलण्याचा घाणेरडा आजार  स्मृती इराणी यांना खोटे बोलण्याचा घाणेरडा आजार जडला आहे. कर्नाटकात पोहोचताच त्या बरळत आहात. सर्वप्रथम, तुम्हाला तुमच्या ४०% कमिशन घेणाऱ्या भ्रष्ट सरकारवर उत्तर द्यावे लागेल, असे प्रत्युत्तर काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनाते यांनी दिले आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस