शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

सॅम पित्रोदांच्या 'त्या' विधानावर काँग्रेसनं केले हात वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2019 21:04 IST

पक्ष मानतो की 1984 च्या शीख दंगलीतील पीडितांना न्याय मिळायला हवा, त्यासोबतच 2002 च्या गुजरात दंगलीतील पीडितांनाही न्याय मिळायला हवा.

नवी दिल्लीः काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सल्लागार सॅम पित्रोदा यांनी 1984च्या शीख दंगलीसंदर्भात केलेल्या विधानावर काँग्रेसनं स्पष्टीकरण दिलं आहे. पित्रोदा यांचे मत हे पक्षाचे मत नाही, असे म्हणत 2002 च्या गुजरात दंगलीचाही संदर्भ दिला आहे. 

पक्ष मानतो की 1984 च्या शीख दंगलीतील पीडितांना न्याय मिळायला हवा, त्यासोबतच 2002 च्या गुजरात दंगलीतील पीडितांनाही न्याय मिळायला हवा. पित्रोदा यांचे मत हे पक्षाचे मत नाही. आम्ही कोणत्याही व्यक्ती किंवा समुहाविरोधात झालेल्या जाती, रंग, धर्मावरून झालेल्या हिंसेची निंदा करतो, असे काँग्रेसने म्हटले आहे. 

तर दुसरीकडे पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी सांगितले की, मी आधीच पित्रोदांच्या वक्तव्यावर टीका केली आहे. ही सरकारची जबाबदारी आहे की ही घटना कशी घडली याचा तपास करणे, या मागे कोण जबाबदार होते. या घटनेला किती काळ झाला याला महत्व नाही. वक्तव्यानंतर टीकेचे धनी ठरलेल्या पित्रोदा यांनी ट्विटरवर शीख बांधवांची माफी मागितली. तेव्हा त्यांच्यावर काय परिस्थिती ओढवली असेल याचा अंदाज आहे. भाजपाने आपले वक्तव्य छेडछाड करून पसरविले आहे. ते याद्वारे त्यांचे अपयश आणि आमच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत, असा खुलासा केला.

 

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपा