शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कुमारस्वामी सरकारवर काँग्रेसचेच आमदार नाराज; तक्रारींचा पाढा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2018 04:46 IST

  पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुका व विधान परिषदेच्या निवडणुकांसंदर्भात रणनीती ठरविण्यासाठी कर्नाटक काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या मंगळवारी आयोजिलेल्या बैठकीत पक्षाच्या आमदारांनी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांच्या सरकारविरोधातील तक्रारींचा पाढाच वाचला.

बंगळुरू -  पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुका व विधान परिषदेच्या निवडणुकांसंदर्भात रणनीती ठरविण्यासाठी कर्नाटककाँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या मंगळवारी आयोजिलेल्या बैठकीत पक्षाच्या आमदारांनी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांच्या सरकारविरोधातील तक्रारींचा पाढाच वाचला.प्रकल्पांना मंजुरी मिळत नाही. त्यामुळे विकासकामे खोळंबली आहेत, असे गाºहाणे नाराज काँग्रेस आमदारांनी पक्षनेत्यांच्या कानावर घातले. काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते व माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी ही बैठक बोलावली होती. कर्नाटकात जनता दल (एस) व काँग्रेसचे आघाडी सरकार सत्तेत आहे तरीही राज्य सरकारकडून काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींना योग्य वागणूक दिली जात नाही. यशवंतपूरचे आमदार एस.टी. सोमशेखर म्हणाले, काही खाण प्रकल्पांचे प्रस्ताव सरकारने फेटाळले; पण जनता दल (एस)च्या नेत्यांना अशा प्रकल्पांचे कंत्राट मात्र विनासायास मिळाले. सोमशेखर यांच्यासारखेच मत काँग्रेसच्या इतर आमदारांनीही व्यक्त केले. (वृत्तसंस्था)समस्येवर तोडगा काढण्याचे आश्वासनकाँग्रेस आमदारांची असलेली नाराजी राज्य सरकारच्या कानावर घालून या समस्येवर तोडगा काढू, असे आश्वासन माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या व विद्यमान उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर यांनी पक्षाच्या आमदारांना दिले आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणKarnatakकर्नाटकkumarswamyकुमारस्वामीcongressकाँग्रेस