शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

सोनभद्रप्रकरणी काँग्रेस सदस्यांची संसदेच्या परिसरात निदर्शने

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2019 03:01 IST

पीडितांना न्याय द्या : हातात फलक घेऊन घोषणाबाजी

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशच्या सोनभद्र जिल्ह्यात दहा आदिवासींची हत्या झाल्याच्या प्रकरणात न्याय देण्याची मागणी करीत आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांना सोनभद्रकडे जाताना अडविल्याच्या निषेधार्थ काँग्रेस सदस्यांनी सोमवारी संसद भवन परिसरात निदर्शने केली.

सभागृहाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी काँग्रेसच्या दोन्ही सभागृहांतील अनेक सदस्यांनी संसद भवन परिसरात महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर हातात फलक घेऊन घोषणाबाजी केली. या निदर्शनात लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीन रंजन चौधरी आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद व अन्य नेते सहभागी झाले होते.

काँग्रेसचे संसद सदस्य गौरव गोगोई यांनी आरोप केला की, उत्तर प्रदेशातील भाजप सरकारने सोनभद्र घटनेतील पीडितांना न्याय देण्याऐवजी प्रियांका गांधी यांना अडविले. आमची अशी मागणी आहे की, पीडितांना लवकरात लवकर न्याय मिळावा.काय आहे प्रकरण?प्रियांका गांधी शुक्रवारी सोनभद्रकडे निघाल्या असताना प्रशासनाने त्यांना रोखले होते. सोनभद्र सामूहिक हत्याकांडातील पीडितांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी त्या जात होत्या. दरम्यान, प्रशासनाच्या भूमिकेला विरोध करीत प्रियांका गांधी यांनी धरणे आंदोलन केले.दुसऱ्या दिवशी पीडित कुटुंबियांमधील काही सदस्यांनी चुनार गेस्ट हाउस येथे जाऊन प्रियांका गांधी यांच्याशी संवाद साधला. जमिनीच्या वादातून सरपंचाने दुसºया गटातील लोकांवर गोळीबार केला होता.

टॅग्स :congressकाँग्रेस