शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
2
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
3
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
4
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
5
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
6
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
7
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
8
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
9
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
10
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
11
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
12
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
13
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
14
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
15
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
16
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
17
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
18
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
19
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
20
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 

काँग्रेस नेत्याला झोपेतून उठवून केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2018 04:48 IST

काळजीवाहू मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या सभेच्या वेळी निदर्शने करा आणि कोडगल हे शहर बंद ठेवा, असे आवाहन करणारे तेलंगणा काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष रेवंथ रेड्डी यांना त्यांच्या घरी पहाटे घुसून पोलिसांनी अटक केली.

हैदराबाद : काळजीवाहू मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या सभेच्या वेळी निदर्शने करा आणि कोडगल हे शहर बंद ठेवा, असे आवाहन करणारे तेलंगणा काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष रेवंथ रेड्डी यांना त्यांच्या घरी पहाटे घुसून पोलिसांनी अटक केली. या पोलिसांनी वॉरंट आणले नव्हते. रेवंथ रेड्डी यांच्याबरोबरच पोलिसांनी त्यांचा भाऊ, वैयक्तिक सशस्त्र सुरक्षा अधिकारी, बंगल्याचा सुरक्षारक्षक यांनाही पकडून नेले.कोडगल शहरातील रेवंथ रेड्डी यांच्या घराला सुमारे ५00 पोलिसांनी घेरले. त्यानंतर काही पोलीस बंगल्यात घुसले, तेव्हा रेड्डी, त्यांच्या पत्नी व मुले बेडरुममध्ये झोपली होती. पोलिसांनी लाथ मारून बेडरुमचा दरवाजा तोडला व आम्ही तुम्हाला अटक करायला आलो आहोत, असे सांगितले. बेडरुममध्ये विनापरवानगी शिरणे तसेच दरवाजा तोडल्याबद्दल रेड्डी व त्यांच्या पत्नीने जाब विचारला, तेव्हा आम्हाला प्रश्न विचारू नका, आमच्याबरोबर चला, असे पोलिसांनी रेड्डी यांना सुनावले.

टॅग्स :Telangana Assembly Election 2018तेलंगणा विधानसभा निवडणूक 2018