शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस नेते राजीव शुक्ला यांनी नाकारली राज्यसभेची उमेदवारी; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2020 12:23 IST

राजीव शुक्ला यांनी उमेदवारी नाकारल्याच्या ट्विटनंतर काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरून  राजीव शुक्ला यांनी पक्ष संघटनेसाठी उमेदवारी नाकारल्याबद्दल कौतुक करण्यात आले आहे.

नवी दिल्ली - काँग्रेसने आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली आहे. तत्पूर्वी काँग्रेसकडून राजीव शुक्ला यांना राज्यसभेच्या उमेदवारीसाठी विचारणा करण्यात आली होती. मात्र शुक्ला यांनी उमेदवारी घेण्यास नकार दिला.

राजीव शुक्ला यांनी गुरुवारी राज्यसभेच्या उमेदवारी संदर्भात विचारण्यात आले होते. त्यावर त्यांनी संघटनात व्यस्त असल्याचे सांगत उमेदवारी घेण्यास नकार दिला. तसेच उमेदवारीची विचारणा झाल्यानंतर शुक्ला यांनी ट्विट करून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे आभार मानले. 

ट्विटमध्ये शुक्ला म्हणाले की, मला राज्यसभेच्या उमेदवारीसंदर्भात विचारल्याबद्दल मी   काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा आभारी आहे. त्यांनी गुजरातमधून राज्यसभेच्या उमेदवारीचा प्रस्ताव आपल्यासमोर ठेवला होता. मात्र मी सध्या पक्ष संघटनात व्यस्त आहे. त्यामुळे आपल्या जागी दुसऱ्या कुणाला उमेदवारी देण्याचा आपण आग्रह केला आहे. 

राजीव शुक्ला यांनी उमेदवारी नाकारल्याच्या ट्विटनंतर काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरून  राजीव शुक्ला यांनी पक्ष संघटनेसाठी उमेदवारी नाकारल्याबद्दल कौतुक करण्यात आले आहे. तुमच्या सारखे नेते कार्यकर्त्यांना पक्षाविषयीची प्रतिबद्धता आणि विचारधारेविषयी प्रेरीत करतात. तुमचे काम पक्षाचे संघटन मजबूत करणारे असल्याचे काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरून म्हटले आहे.