शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस नेते वासनिक 60 व्या वर्षी चढले बोहल्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2020 12:16 IST

या लग्नात वासनिक यांचे कुटुंबीय, जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळी, तसेच काँग्रेसच्या काही ज्येष्ठ नेत्यांची उपस्थिती होती.

नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक यांनी अखेर आपले विवाहित जीवनाची नवीन सुरवात केली आहे. रविवारी त्यांनी वयाच्या 60 व्या वर्षी आपली मैत्रीण रवीना खुराणा यांच्याशी लग्न केले. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार हे लग्न दिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये झाले. रवीना खुराना आणि वासनिक हे जुने मित्र आहेत. रवीना ह्या एका खासगी कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत आहे.

या लग्नात वासनिक यांचे कुटुंबीय, जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळी, तसेच काँग्रेसच्या काही ज्येष्ठ नेत्यांची उपस्थिती होती. विवाहबंधनात अडकल्यानंतर या नवदाम्पत्यावर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

तर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी ट्विटद्वारे वासनिक यांच्या लग्नाची बातमी सार्वजनिक केली. त्यांनी मुकुल वासनिक यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या.

तसेच, काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी सुद्धा आपल्या ट्विटर हँडलवर वासनिक यांच्या लग्नाचे फोटो शेअर केले असून, त्यावर लिहिले आहे की, माझ्या कुटुंबाकडून नवविवाहित जोडपे मुकुल वासनिक आणि रवीना खुराणा यांनी आयुष्याची नवीन सुरवात केल्याबद्दल अभिनंदन करतो.