शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
5
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
6
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
7
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
8
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
9
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
10
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
11
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
12
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
13
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
14
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
15
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
16
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
17
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
18
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
19
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
20
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?

काँग्रेसचे महाधिवेशन जयपूर अथवा चंदीगडमध्ये होणार; अध्यक्ष निवडीसाठी पक्षात हालचाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2020 07:00 IST

अध्यक्ष निवडीसाठी पक्षात हालचाली

- शीलेश शर्मानवी दिल्ली : काँग्रेसमध्ये नव्या अध्यक्षांच्या निवडीबाबत हालचालींना वेग आला आहे. पक्षाच्या सूत्रांनी सांगितले की, अध्यक्षांकडून मधुसूदन मिस्त्री यांच्या नेतृत्वात स्थापन करण्यात आलेला निवडणूक आयोग अधिवेशनापूर्वी सदस्यता अभियानाचे काम पूर्ण करू इच्छितो.  

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्ष नेतृत्व नव्या अध्यक्षांच्या निवडीसाठी एक वा दोन दिवसांचे महाअधिवेशन बोलविण्यावर गांभीर्याने विचार करीत आहे. महाअधिवेशनासाठी ज्या दोन ठिकाणांचा विचार केला जात आहे त्यात जयपूर आणि चंदीगड यांचा समावेश आहे. हे अधिवेशन जानेवारीच्या अखेरीस अथवा फेब्रुवारीत सुरुवातीला होण्याची शक्यता आहे. अर्थात, यावर अंतिम निर्णय घेणे अद्याप बाकी आहे. कारण, सरकारने संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही.

पक्षाची अशी इच्छा आहे की, महाअधिवेशन एकतर अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी अथवा त्यानंतर बोलविले जावे.  या अधिवेशनात अध्यक्षांची निवड होईल, तर कोलकाता आणि तिरुपतीच्या धर्तीवर कार्य समितीच्या सदस्यांची निवड केली जाण्याची शक्यता आहे. कारण, ग्रुप २३ चे नेत सातत्याने दबाव आणत आहेत की, कार्य समितीच्या सदस्यांची पक्ष नेतृत्वाने निवड करावी. 

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी