शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस दिल्लीतील शांतता भंग करत आहे -अमित शहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2019 06:43 IST

दिल्ली विकास प्राधिकरणाने (डीडीए) आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलताना

नवी दिल्ली : सुधारित नागरिकत्व कायद्यासंबंधी अपप्रचाराने लोकांना भडकावून काँग्रेसवाले दिल्लीतील शांतता बिघडवत असल्याचा आरोप करत याबद्दल दिल्लीवासीयांनी काँग्रेसला धडा शिकवावा, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी केले.

दिल्ली विकास प्राधिकरणाने (डीडीए) आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलताना नागरिकत्व कायद्याच्या विरोधात दिल्लीत झालेल्या हिंसक आंदोलनाचे खापर विरोधी पक्षांवर आणि खासकरून काँग्रेस पक्षावर फोडले. शहा म्हणाले की, दिल्लीत अशांतता निर्माण करण्यास काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वातील ‘तुकडे तुकडे गँग’ जबाबदार आहे. याबद्दल त्यांना धडा शिकविण्याची वेळ आली आहे. दिल्लीच्या जनतेने (आगामी विधानसभा निवडणुकीत) हे काम नक्की करावे. आता लोकांना हिंसाचार करायला लावणारे, संसदेत सुधारित नागरिकत्व कायद्यावर चर्चा झाली तेव्हा काहीही बोलले नाहीत. मात्र, बाहेर जाऊन त्यांनी लगेच लोकांची दिशाभूल करायला सुरुवात केली. 

टॅग्स :Amit Shahअमित शहाHome Ministryगृह मंत्रालयcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक