शहरं
Join us  
Trending Stories
1
अंजली दमानियांचा बोलविता धनी कोण?; फोन रेकॉर्ड तपासा; अजित पवार गटाचा पलटवार
2
“डॉ. तावरेंनी बिनधास्त दोषींची नावे घ्यावी, गरज पडल्यास आम्ही २४ तास संरक्षण देऊ”: वसंत मोरे
3
"...तर डॉ. तावरे, डॉ. हळनोरच्या जिवाला धोका, त्यांना सुरक्षा" द्या; सुषमा अंधारेंनी व्यक्त केली भीती
4
थरार: भरझोपेत पत्नीचा खून, रक्ताने माखलेली कुऱ्हाड दाखवत निर्दयी पती गावभर फिरला; मग...
5
बिहारमध्ये उष्णतेचा कहर, शाळेतील ४८ विद्यार्थिनी पडल्या बेशुद्ध, रुग्णालयात करावं लागलं दाखल
6
महात्मा गांधींना जगाने ओळखावं यासाठी काहीही केलं गेलं नाही; PM मोदींचा काँग्रेसवर निशाणा
7
ब्रिजभूषण सिंह यांच्या मुलाच्या ताफ्यानं ३ बालकांना चिरडलं, दोघांचा जागीच मृत्यू; एक गंभीर
8
इंग्लंडमध्ये पाकिस्तानच्या खेळाडूंची सुरक्षा वाढवली; PCB च्या मागणीनंतर निर्णय, जाणून घ्या कारण
9
Best retirement Plan: २५ व्या वर्षात सुरुवात, रिटायरमेंटवर मिळतील ₹३ कोटी; पेन्शनही मिळणार, जाणून घ्या
10
बंगाल, दिल्ली, ओडिशा अन् तेलंगणा, भाजपाला किती जागा मिळणार?; अमित शाहांनी आकडा सांगितला
11
“पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी गृहमंत्री फडणवीसांचे अपयश अधोरेखित”; सुप्रिया सुळेंची टीका
12
लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि एनडीएला किती जागा मिळणार? योगी आदित्यनाथ यांनी थेट आकडाच सांगितला 
13
PM मोदी पराभूत व्हावेत हीच इच्छा; पाक मंत्र्याने दिल्या राहुल गांधी, केजरीवाल यांना शुभेच्छा!
14
T20 World Cup मध्ये रोहित ओपनर नको; भारतीय दिग्गजाचं मत, चाहत्यांनी दाखवला आरसा
15
बापरे! "जगभरात येणार कोरोनापेक्षाही भयंकर महामारी"; तज्ञांनी व्यक्त केली चिंता
16
मविआला ३५ जागा मिळतील, उद्धव ठाकरे मॅन ऑफ द सिरिज ठरतील; उबाठा गटाच्या नेत्याचा दावा
17
पाकिस्तानच्या जीडीपीच्या दुप्पट एलआयसीची संपत्ती! तीन देश मिळूनही बरोबरी करू शकत नाहीत
18
वडील शिंपी, मुलाने फी भरण्यासाठी वृत्तपत्रं विकली; कोचिंगशिवाय मिळवलं मोठं यश, झाला IAS
19
"त्या राजकीय पोस्टनंतर आईवडिलांना धमकीचा फोन आला आणि...", प्रियदर्शन जाधवने सांगितला 'तो' प्रसंग
20
चीनचं भारताविरोधात कटकारस्थान, सीमेवर वसवली ६२४ गावं, सैनिक तैनात करणार?

नरेंद्र मोदी तुघलक, तर योगी आदित्यनाथ औरंगजेब, काँग्रेसची बोचरी टीका 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2018 4:40 PM

गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदींवर परखड टीका करत आहेत.

ठळक मुद्देगेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदींवर परखड टीका करत आहेत. काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्यावर बोचरी टीका करताना नरेंद्र मोदींची तुघलकाशी तर योगी आदित्यनाथांची औरंगजेबाशी केली आहे

नवी दिल्ली -  गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदींवर परखड टीका करत आहेत. दरम्यान, काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्यावर बोचरी टीका करताना नरेंद्र मोदींची तुघलकाशी तर योगी आदित्यनाथांची औरंगजेबाशी केली आहे. नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका करताना रणदीप सुरजेवाला म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मोहम्मद बिन तुघलकाप्रमाणे व्यवहार करत आहेत. तर अजय सिंह बिष्ट (योगी आदित्यनाथ) औरंगजेबासह व्यवहार करत आहेत. आता देशात तालिबानी व्यवस्था चालेल की लोकशाही?'' 

 

टॅग्स :congressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीyogi adityanathयोगी आदित्यनाथ