धुळे- नंदुरबार मतदारसंघात सरळ लढत विधानपरिषद निवडणूक : काँग़्रेसतर्फे अमरिश पटेल तर भाजपातर्फे डॉ. शशिकांत वाणी

By Admin | Updated: December 13, 2015 00:07 IST2015-12-13T00:07:04+5:302015-12-13T00:07:04+5:30

धुळे : विधान परिषद निवडणुकीसाठी धुळे-नंदुरबार मतदारसंघातून कॉँग्रेसचे अमरिशभाई पटेल आणि भाजपचे डॉ.शशिकांत वाणी यांच्यात सरळ लढत होणार आहे.

Congress candidate from Amritsar, Dhule-Nandurbar, directly contested the election of the Legislative Council; Shashikant Vani | धुळे- नंदुरबार मतदारसंघात सरळ लढत विधानपरिषद निवडणूक : काँग़्रेसतर्फे अमरिश पटेल तर भाजपातर्फे डॉ. शशिकांत वाणी

धुळे- नंदुरबार मतदारसंघात सरळ लढत विधानपरिषद निवडणूक : काँग़्रेसतर्फे अमरिश पटेल तर भाजपातर्फे डॉ. शशिकांत वाणी

ळे : विधान परिषद निवडणुकीसाठी धुळे-नंदुरबार मतदारसंघातून कॉँग्रेसचे अमरिशभाई पटेल आणि भाजपचे डॉ.शशिकांत वाणी यांच्यात सरळ लढत होणार आहे.
या मतदारसंघातून ६ उमेदवारांनी एकूण १२ अर्ज दाखल केले होते. त्या पैकी शुक्रवारी अपक्ष उमेदवार भूपेशभाई पटेल यांनी माघार घेतली. तर शनिवारी शेवटच्या दिवशी दुपारी भाजपचे गोपाळराव केले, कामराज निकम व चंद्रकांत पाटील या तिन्ही उमेदवारांनी माघार घेतली.या मतदारसंघात एकूण नऊ मतदानकेंद्रे आहेत.

Web Title: Congress candidate from Amritsar, Dhule-Nandurbar, directly contested the election of the Legislative Council; Shashikant Vani