शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर काँग्रेसचा मोठा हल्ला, महाभारतातील दृष्य दाखवत शेअर केला VIDEO 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2023 13:54 IST

मल्लिकाअर्जुन खर्गे यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसने आपल्या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ पोस्ट करत, त्यात पंतप्रधान मोदींना कलंक म्हटले आहे.

लोकसभा निवडणुका जस-जशा जवळ येत आहेत, तस-तसे राजकीय पक्षांचे आरोप-प्रत्यारोप वाढताना दिसत आहेत. या बाबतीत भाजप आणि काँग्रेस आघाडीवर आहेत. आता काँग्रेसने नव्यानेच केलेल्या निशाण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले आहे. मल्लिकाअर्जुन खर्गे यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसने आपल्या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ पोस्ट करत, त्यात पंतप्रधान मोदींना कलंक म्हटले आहे.

व्हिडिओत काय? -'हे कथा संग्राम की, विश्व के कल्याण की', या नावाने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये काँग्रेसने बीआर चोपरा यांच्या महाभारत मालिकेतील व्हिजुअल्‍स दिले आहेत. यानंतर, माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंपासून ते महात्‍मा गांधी, नाथूराम गोडसे आणि विनायक दामोदर सावरकर यांचे फोटोही टाकले आहेत.

यात महात्मा गांधींचा फोटो येतो, तेव्हा व्हाइसओव्हरमध्ये 'धर्म' एकायला येते, गोडसेचा फोटो येतो तेव्हा 'अधर्म', सरदार पटेलांचा येतो, तेव्हा 'आदी', भगत सिंगांचा येतो तेव्हा 'अनंत', नेहरूचा येतो तेव्हा 'सत्‍य' आणि सावरकरांचा येतो तेव्हा 'असत्‍य' एकायला येते. यानंतर, लालकृष्‍ण आडवाणी यांच्या रथयात्रेचा फोटो येतो तेव्हा 'कलेश' आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो येतो तेव्हा 'कलंक' असे शब्द ऐकायला येत आहेत.

 हा व्हिडिओ शेअर करत काँग्रेस नेते पवन खेडा यांनी लिहिले, "केवळ इतिहासच नाही, तर दोन प्रकारच्या विचार धारांचा ऐतिहासिक संघर्ष आणि त्या संघर्षाचे ऐतिहासिक परिणामही या सुंदर व्हिडिओमध्ये दिसत आहेत."

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपा