शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

Congress Bharat Jodo Yatra: फिट, फॅब आणि फन; जेव्हा 75 वर्षीय सिद्धारमैया राहुल गांधींसोबत धावतात, पाहा Video...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2022 22:15 IST

राहुल गांधी 'भारत जोडो' यात्रेवर आहेत. केरळपासून सुरू झालेला हा प्रवास आता कर्नाटकात पोहोचला आहे.

Congress Bharat Jodo Yatra:काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) सध्या पक्षाच्या 'भारत जोडो' यात्रेवर आहेत. केरळपासून सुरू झालेला हा प्रवास आता कर्नाटकात पोहोचला असून, तो पुढे जम्मू-काश्मीरपर्यंत जाणार आहे. दरम्यान, भारत जोडो यात्रेचे काही व्हिडिओही समोर येत आहेत. एका नवीन व्हिडिओमध्ये राहुल गांधी यात्रेदरम्यान कर्नाटक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांच्यासोबत धावताना दिसत आहेत. काँग्रेसने आपल्या ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ ट्विट केला आहे. राहुल गांधींनी सिद्धरामय्या यांचा हात धरला आणि नंतर पळायला सुरुवात केल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. 75 वर्षीय सिद्धरामय्याही राहुल यांच्या बरोबरीने धावताना दिसत आहेत.

आईच्या बुटाची फीत बांधली 'भारत जोडो' यात्रेतील इतर काही व्हिडिओ आणि फोटोही आज समोर आले. ताज्या व्हिडिओंपैकी एक सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचा आहे. यामध्ये राहुल सोनिया गांधींच्या बुटाचे फीते बांधताना दिसत आहेत. सोनिया आज भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी आल्या होत्या. या प्रवासादरम्यानचा आणखी एक व्हिडिओ आज शेअर करण्यात आला आहे. यामध्ये सोनिया गांधी या प्रवासादरम्यान एका मुलीला भेटताना यात दिसत आहे. गर्दीमुळे मुलगी पडते, सोनिया तिला जवळ बोलावतात आणि तिची विचारपूस करतात.

काँग्रेसच्या या 'भारत जोडो' यात्रेला राहुल गांधी यांनी केरळमधून सुरुवात केली आहे. सुमारे 150 दिवसांचा हा प्रवास जम्मू-काश्मीरमध्ये संपणार आहे. कन्याकुमारी ते काश्मीर हा प्रवास एकूण 3500 किलोमीटरचा आहे. हा प्रवास 12 राज्यांमधून जाणार आहे. सध्या केरळमधून कर्नाटकात ही यात्रा पोहोचली आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीSonia Gandhiसोनिया गांधी