शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

आसाममध्ये काँग्रसेच्या प्रचाराला सुरुवात, प्रियांका गांधींनी केला आदिवासी झूमर डान्स, पाहा VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2021 16:10 IST

प्रियांका गांधी दोन दिवसांच्या आसाम दौऱ्यावर असून त्या आज गुवाहाटी येथे आल्या. येथे त्यांनी कामाख्या मंदिरात जाऊन देवीचे दर्शनघेतले. यानंतर त्या लखीमपूर येथे आल्या. येथील स्थानिकांसोबत चर्चा केल्यानंतर त्यांनी आदिवासी महिलांसोबत आदिवासी झुमर डान्सदेखील केला. (Congres General Secretary Priyanka Gandhi)

गुवाहाटी - देशात चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात विधानसभा निवडमुकीची घोषणा झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आसाममध्ये सत्ता मिळविण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी (Priyanka Gandhi Vadra) सध्या दोन दिवसीय आसाम दौऱ्यावर आहे. यावेळी त्यांनी गुवाहाटीत येथे कामाख्या देवीचे दर्शन घेतले. तर लखीमपूर येथे आदीवासी झूमर डान्सदेखील ('Jhumur' dance) केला.  (Congres General Secretary Priyanka Gandhi Vadra in assam launch poll campaign and joins in the 'Jhumur' dance)

प्रियांका गांधी दोन दिवसांच्या आसाम दौऱ्यावर असून त्या आज गुवाहाटी येथे आल्या. येथे त्यांनी कामाख्या मंदिरात जाऊन देवीचे दर्शनघेतले. यानंतर त्या लखीमपूर येथे आल्या. येथील स्थानिकांसोबत चर्चा केल्यानंतर त्यांनी आदिवासी महिलांसोबत आदिवासी झुमर डान्सदेखील केला. त्यांच्या या डान्सचा व्हिडिओ सोशल मिडियावरही व्हायरल होत आहे. जान्स दरम्यान गोल-गोल फिरत प्रियांकांनी डान्स केला. यावेळी स्थानिक लोकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रियांका गांधी या आसामसह, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ या राज्यांच्या आणि पुद्दुचेरी या केंद्र शातित प्रदेशातील विधानसभा निवडणुकीसाठी स्टार प्रचारक असतील. 

Rahul Gandhi Video: राहुल गांधींच्या फिटनेसचा दम...पाहा फक्त ९ सेकंदात किती पुशअप्स मारले

दोन दिवसांच्या आसाम दौऱ्यावर असलेल्या प्रियांका गांधी येथे अनेक कार्यक्रमांत भाग घेतील. यावेळी त्या तेजपूरमधील एका रॅलिलाही संबोधित करणार आहेत. तरुणांनांच्या रोजागाराच्या मुद्द्यावर आगामी काळात काँग्रेसच्या वतीने आसाममध्ये आंदोलन करण्यात येणार आहे. येथील सरकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात येईल.

...म्हणून भारताच्या या भागात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतात लोक, आता 105 जोडप्यांनी घेतले 'सात फेरे'

आसाममध्ये विधानसभा निवडणूक -- पहिला टप्पा - २७ मार्च मतदान- दुसरा टप्पा- १ एप्रिल मतदान- तिसरा टप्पा- ६ एप्रिल मतदान

तामिळनाडूत राहुल गांधींनी मारले पुशअप्स -काँग्रेस नेते राहुल गांधी(Rahul Gandhi) सध्या तामिळनाडूच्या दौऱ्यावर आहेत, राहुल गांधींनी सोमवारी कन्याकुमारीमध्ये रोड शो केला, पण त्यानंतर राहुल गांधी वेगळ्याच अंदाजात पाहायला मिळाले, कन्याकुमारीत राहुल गांधींनी युवा विद्यार्थी-विद्यार्थिंनीसोबत संवाद साधला, त्यावेळी राहुल गांधी एका युवतीसोबत पुशअप करताना दिसून आले.

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसAssamआसामdanceनृत्य