पंतप्रधानांनी दिल्या सोनियांना शुभेच्छा

By Admin | Updated: December 10, 2014 02:33 IST2014-12-10T02:33:33+5:302014-12-10T02:33:33+5:30

वयाची 68 वर्षे पूर्ण केलेल्या काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टि¦टरवर वाढदिवसानिमित्त त्यांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या.

Congratulations to the Prime Ministers | पंतप्रधानांनी दिल्या सोनियांना शुभेच्छा

पंतप्रधानांनी दिल्या सोनियांना शुभेच्छा

नवी दिल्ली : वयाची 68 वर्षे पूर्ण केलेल्या काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टि¦टरवर वाढदिवसानिमित्त त्यांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या. परमेश्वर त्यांना दीर्घ व निरोगी आयुष्य प्रदान करो असे म्हटले आहे. डीएमकेचे अध्यक्ष एम. करुणानिधी यांनी सोनिया गांधी यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

 

Web Title: Congratulations to the Prime Ministers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.