स्त्री शक्ती जागर प्रबोधनचा समारोप

By Admin | Updated: October 30, 2016 22:47 IST2016-10-30T22:47:11+5:302016-10-30T22:47:11+5:30

लातूर : महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या वतीने आयोजित स्त्री शक्ती जागर प्रबोधन कार्यक्रमाचा शनिवारी येथे समारोप झाला़ अध्यक्षस्थानी ॲड़ मनोहरराव गोमारे होते़ यावेळी डा़ॅ़सोनाली कचरे, डॉ़ मिलींद पोतदार, वैजनाथ कोरे, दिलीप आरळीकर, उत्तरेश्वर बिराजदार, बाबा हलकुडे, पंढरीनाथ जाधव, गणपतराव तेलंगे, मंगल बावगे, ललीता दरेकर, सुरेखा मुंढे, आदिमाया गवारे, रुक्साना मुल्ला, सपना नळेगावकर, स्नेहा कांबळे, अपर्णा भोसले, बबिता वाकडकर, भाग्यश्री पाटील, संजय व्यवहारे, अनिल दरेकर, सुभाष सूर्यवंशी, हणमंत मुंडे, बालाजी जाधव, श्रावणकुमार चिद्री आदी उपस्थित होते़ आदी होते़ सूत्रसंचालन नजीऊल्ला शेख यांनी केले़ आभार सुधीर भोसले यांनी मानले़

The concluding of Prakriti of Shakti Prakash Jagar | स्त्री शक्ती जागर प्रबोधनचा समारोप

स्त्री शक्ती जागर प्रबोधनचा समारोप

तूर : महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या वतीने आयोजित स्त्री शक्ती जागर प्रबोधन कार्यक्रमाचा शनिवारी येथे समारोप झाला़ अध्यक्षस्थानी ॲड़ मनोहरराव गोमारे होते़ यावेळी डा़ॅ़सोनाली कचरे, डॉ़ मिलींद पोतदार, वैजनाथ कोरे, दिलीप आरळीकर, उत्तरेश्वर बिराजदार, बाबा हलकुडे, पंढरीनाथ जाधव, गणपतराव तेलंगे, मंगल बावगे, ललीता दरेकर, सुरेखा मुंढे, आदिमाया गवारे, रुक्साना मुल्ला, सपना नळेगावकर, स्नेहा कांबळे, अपर्णा भोसले, बबिता वाकडकर, भाग्यश्री पाटील, संजय व्यवहारे, अनिल दरेकर, सुभाष सूर्यवंशी, हणमंत मुंडे, बालाजी जाधव, श्रावणकुमार चिद्री आदी उपस्थित होते़ आदी होते़ सूत्रसंचालन नजीऊल्ला शेख यांनी केले़ आभार सुधीर भोसले यांनी मानले़

Web Title: The concluding of Prakriti of Shakti Prakash Jagar