शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

ते हरिश्चंद्र आहेत का?, न्या. लोया प्रकरणी SCच्या निकालावर कोळसे-पाटलांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2018 12:00 IST

सर्वोच्च न्यायालयानं न्या. लोया यांच्या मृत्यू प्रकरणात महत्त्वपूर्ण निर्णय दिला. न्या. लोया यांच्या मृत्यूची एसआयटीमार्फत चौकशी होणार नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केल्यानंतर संमिश्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

नवी दिल्ली- सर्वोच्च न्यायालयानं न्या. लोया यांच्या मृत्यू प्रकरणात महत्त्वपूर्ण निर्णय दिला. न्या. लोया यांच्या मृत्यूची एसआयटीमार्फत चौकशी होणार नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केल्यानंतर संमिश्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. माजी न्यायमूर्ती  बी. जी. कोळसे-पाटील यांनीही न्या. लोयांच्या मृत्यूसंदर्भात साशंकता व्यक्त केली.सर्वोच्च न्यायालय स्वतःला ईश्वरासारखं समजत असेल तर त्यांनी न्या. लोया प्रकरणाची स्वतंत्रपणे चौकशी करायला हवी होती. न्यायमूर्ती लोयांचा मृत्यू नैसर्गिक कसा ?, न्यायाधीश हे खासगी आयुष्यात न्यायाधीश नसतात. त्यामुळे ते खरंच बोलतील यावर विश्वास कसा ठेवायचा?,  ते हरिश्चंद्र आहेत का ?, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानं मी समाधानी नाही, असं माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील म्हणाले आहेत. काँग्रेस खासदार कुमार केतकर यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली.ते म्हणाले, न्यायाधीश लोयाप्रकरणी चौकशी समिती नेमायला हवी होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे लोकांच्या मनातला संशय कमी होणार नाही. हे न्यायालय काय निर्णय देणार ते अपेक्षितच होतं, सुप्रीम कोर्टाने पत्रकार परिषद घेतलेल्या चार न्यायाधीशांच्या प्रश्नांना उत्तरं द्यावी, असं म्हणत कुमार केतकरांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. 

* सर्वोच्च न्यायालयानं चुकीचा निकाल दिला. न्याय संस्थेसाठी हा काळ दिवस आहे. - प्रशांत भूषण, ज्येष्ठ विधिज्ञ

टॅग्स :CBI judge B.H Loya death caseन्या. लोया मृत्यू प्रकरणSupreme Courtसर्वोच्च न्यायालय