आरटीईअंतगर्त १० िनकष पूणर् करा
By Admin | Updated: January 3, 2015 00:35 IST2015-01-03T00:35:41+5:302015-01-03T00:35:41+5:30

आरटीईअंतगर्त १० िनकष पूणर् करा
>शाळांना सूचना : िशक्षण िवभागाला तपासणीत आढळल्या उिणवानागपूर : बालकांचा मोफत आिण सक्तीचे िशक्षण हक्क कायदा २००९ (आरटीई) अंतगर्त शाळांनी मूलभूत सोयीसुिवधा उपलब्ध करणे आवश्यक आहे. याबाबतचे १० िनकष पूणर् करण्याबाबत १३४ शाळांना िजल्हा पिरषदेच्या प्राथिमक िशक्षण िवभागाने पत्र िदले आहे.आरटीईनुसार सुिवधा आहेत की नाही याची मािहती घेण्यासाठी िशक्षण िवभागातफेर् िजल्ह्यातील शाळांची तपासणी करण्यात आली होती. यात अनेक शाळांत भौितक सुिवधा नसल्याचे िनदशर्नास आले होते. शैक्षिणक दजार् उंचावण्यासाठी िवद्याथ्यार्ंना मूलभूत सुिवधा उपलब्ध करणे आवश्यक आहे. ही बाब िवचारात घेता ज्या शाळांत अशा सुिवधा नाही, त्यांना त्या उपलब्ध करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या संदभार्त संबंिधत शाळांकडून खुलासा मागिवण्यात आला आहे. खुलासा न करणार्या शाळांवर कारवाईचा इशारा िशक्षण िवभागाने िदला आहे. ज्या शाळांना या आशयाचे पत्र पाठिवण्यात आले आहे. त्यात अनुदािनत शाळा, इंग्रजी माध्यमांच्याही काही शाळांचा समावेश आहे. िशक्षण िवभागाच्या या पत्रामुळे शाळा संचालकांत खळबळ उडाली आहे. काही संघटनांनी या िवरोधात आंदोलनाचा इशाराही िदला आहे.(प्रितिनधी)चौकटशाळा बंद करण्याचा इशारा नाही आरटीईअंतगर्त शाळांनी १० िनकष पूणर् करणे गरजेचे आहे. मूलभूत सुिवधा उपलब्ध करून शैक्षिणक दजार् उंचवावा हा यामागील हेतू आहे. ज्या शाळांनी िनकष पूणर् केलेले नाही, अशाच शाळांना याबाबतच पत्र देण्यात आले आहे. शाळा बंद करण्यासंदभार्त कोणताही इशारा िदलेला नाही.िकशोर चौधरीिशक्षणािधकारी (प्राथिमक)