ँमनपाक्षेत्रात क्षेत्रसभा होत नसल्याची तक्रार
By admin | Updated: March 22, 2016 00:40 IST
जळगाव : मनापा कार्यक्षेत्रातील नगरसेवकांकडून आपल्या प्रभागात क्षेत्र सभांचे आयोजन न करणार्या नगरसेवकांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी करूनही आयुक्तांनी नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई न करण्याबाबत उच्च न्यायलयात दावा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आयुक्तांनी ४ आठवड्यात निर्णय घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. याबाबत आयुक्त संजय कापडणीस यांच्याशी चर्चा करूनही संबंधित नगरसेवकांवर कारवाई करण्यात आली नसल्याने तक्रारदार दीपककुमार गुप्ता यांनी आयुक्तांना न्यायालयाच्या आदेशांबाबर स्मरणपत्र देऊन आदेशाचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहे. तसे न झाल्यास न्यायलयाचा अवमान झाल्यास पुढील जबाबदारी आपली असेल असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.