शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सदोष प्रत्यारोपणासाठी २० लाखांची नुकसान भरपाई  द्या, जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन कंपनीला आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2018 02:03 IST

कंबरेच्या खालील भागाचे (खुबा) प्रत्यारोपण केलेल्या रुग्णांना २० लाख रुपयांची अंतरिम नुकसान भरपाई द्या तात्काळ द्या, असे आदेश केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या केंद्रीय औषधे प्रमाणिकरण संस्थेने (सीडीएससीओ) जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन कंपनीला दिले.

नवी दिल्ली : कंबरेच्या खालील भागाचे (खुबा) प्रत्यारोपण केलेल्या रुग्णांना २० लाख रुपयांची अंतरिम नुकसान भरपाई द्या तात्काळ द्या, असे आदेश केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या केंद्रीय औषधे प्रमाणिकरण संस्थेने (सीडीएससीओ) जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन कंपनीला दिले. या प्रत्यारोपणावेळी कंबरेत बसविण्यात आलेल्या सदोष प्लेट्समुळे रक्तात विषारी घटक पसरत असल्याचे निदर्शनास आल्याबद्दल संस्थेने कंपनीला फटकारले.जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन ही अमेरिकन कंपनी मेसर्स डीप्यू इंटरनॅशनल लिमिटेड या ब्रिटीश कंपनीने तयार केलेल्या अशा प्रत्यारोपणाच्या साहित्याची विक्री करते. त्यांच्याकडून हे साहित्य खरेदी करून जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सनने भारतातील ४७०० शस्त्रक्रियांसाठी ती पुरवली होती. पण या साहित्यामध्ये कोबाल्ट व क्रोमिअमचे प्रमाण अधिक असून, त्याचे रुग्णांवर भीषण परिणाम झाल्याचे आढळून आले.काही रुग्णांना शस्त्रक्रियेनंतर कंबर व मांडीत असह्य वेदना होऊ लागल्या. धातुच्या तुकड्यांमुळे अनेकांच्या कंबरेच्या पेशी नष्ट होऊन कायमस्वरूपी अपंगत्व आले. या परिणामांची सीडीएससीओने दखल घेतली. तज्ज्ञांची समितीने या प्रकरणाचा अभ्यास केला. दोन वर्षांनी समितीने अहवाल सादर केला असून सीडीएससीओने तो स्वीकारला आहे. त्याआधारे रुग्णांना नुकसान भरपाई द्या, असे आदेश कंपनीला दिले आहेत.

टॅग्स :Healthआरोग्य