शहरं
Join us  
Trending Stories
1
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
2
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
3
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
4
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
5
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
6
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
7
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
8
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
9
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
10
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
11
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
12
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
13
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
14
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
15
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
16
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
17
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
18
Shefali Jariwala : "हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य
19
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
20
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...

संजय बांगरची तुलना गॅरी कस्टर्नशी

By admin | Updated: June 1, 2014 00:34 IST

पंजाबला फायनलचे तिकीट मिळवून देणा:या वीरेंद्र सेहवागने संघाचे प्रशिक्षक संजय बांगरची तुलना भारताचे माजी प्रशिक्षक गॅरी कस्टर्नशी केली आह़े

मुंबई : चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या क्वालिफायर लढतीत 58 चेंडूंत 122 धावांची खेळी करून किंग्ज इलेव्हन पंजाबला फायनलचे तिकीट मिळवून देणा:या वीरेंद्र सेहवागने संघाचे प्रशिक्षक संजय बांगरची तुलना भारताचे माजी प्रशिक्षक गॅरी कस्टर्नशी केली आह़े बांगर हे कस्टर्न एवढेच शांत आहेत, असेही सेहवागने म्हटले आह़े  सामन्यानंतर सेहवाग म्हणाला, की आमच्या संघाचे प्रशिक्षक संजय बांगर यांच्या मोलाच्या मार्गदर्शनामुळे संघाला यश मिळाले आह़े त्यांनी संघातील प्रत्येकी खेळाडूला चांगल्या कामगिरीसाठी प्रेरित केले आह़े त्यांची तुलना गॅरी कस्टर्नशी केली जाऊ शकत़े  टीम इंडियाने 2क्11 मध्ये कस्टर्न यांच्या मार्गदर्शनाखाली वन-डे विश्वचषकावर आपले नाव कोरले होत़े    सेहवागने पुढे सांगितले, की मला अशाच खेळीची ब:याच दिवसांपासून प्रतीक्षा होती़ मोक्याच्या क्षणी अशी खेळी करता आली याचा आनंद आह़े आता फायनलमध्येही कामगिरीत सातत्य राखण्याचा प्रयत्न करणार आह़े 
हा खेळाडू पुढे म्हणाला, की पंजाबविरुद्ध मोठी खेळी करता आली, याचा आनंद आह़े मात्र, तरीही फलंदाजीवर आणखी मेहनत घेणार आह़े ज्या त्रुटी आहेत़ त्या दूर करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. (वृत्तसंस्था)