शॉर्ट सर्किटमुळे कंपनीत आग

By Admin | Updated: June 2, 2015 01:13 IST2015-06-02T01:13:51+5:302015-06-02T01:13:51+5:30

शॉर्ट सर्किटमुळे कंपनीत आग

Company fire due to short circuit | शॉर्ट सर्किटमुळे कंपनीत आग

शॉर्ट सर्किटमुळे कंपनीत आग

र्ट सर्किटमुळे कंपनीत आग
नागपूर : कामठी रोडवरील खैरी येथील मूर्ती नावाच्या कंपनीत सोमवारी रात्री शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या कंपनीत काष्टशिल्प तयार केले जात होते. अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी आग आटोक्यात आणली.

Web Title: Company fire due to short circuit