सामूिहक बलात्कार प्रकरण

By Admin | Updated: January 2, 2015 00:21 IST2015-01-02T00:21:00+5:302015-01-02T00:21:00+5:30

सामूिहक बलात्कारातील आरोपींना

Community rape case | सामूिहक बलात्कार प्रकरण

सामूिहक बलात्कार प्रकरण

मूिहक बलात्कारातील आरोपींना
आज न्यायालयात हजर करणार
नागपूर : कळमना सामूिहक बलात्कार प्रकरणातील सहा आरोपींची पोलीस कोठडी मुदत संपत असल्याने त्यांना उद्या पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. मोहम्मद अफरोज िजयाउद्दीन पठाण, सुदशर्न ऊफर् संजू गजानन म्हैसकर, अिनल राजू इंगळे, अिश्वन अशोक दानोरे, पुंडिलक डोमाजी भोयर आिण रोशन ऊफर् भाजी मधुकर इंगळे, अशी आरोपींची नावे आहेत. या नराधमांनी १ िडसेंबरच्या रात्री ८ वाजताच्या सुमारास कापसी उड्डाण पुलावर िप्रयकरासोबत बोलत असलेल्या िशक्षक पेशातील एका तरुणीचे अपहरण करून िनजर्न िठकाणी नेऊन सामूिहक बलात्कार केला होता.

Web Title: Community rape case