स्वच्छता अिभयानात आयुक्तांचा सहभाग

By Admin | Updated: January 3, 2015 00:35 IST2015-01-03T00:35:36+5:302015-01-03T00:35:36+5:30

(फोटो ०२ स्वच्छता या नावाने रॅपमध्ये आहे)

Commissioner's participation in cleanliness training | स्वच्छता अिभयानात आयुक्तांचा सहभाग

स्वच्छता अिभयानात आयुक्तांचा सहभाग

(फ
ोटो ०२ स्वच्छता या नावाने रॅपमध्ये आहे)
फोटो ओळी -स्वच्छता अिभयानात सहभागी झालेले िवभागीय आयुक्त अनुपकुमार व इतर अिधकारी
नागपूर: स्वच्छता अिभयानाचा एक भाग म्हणून शुक्रवारी िवभागीय आयुक्त कायार्लयाच्या पिरसरात स्वच्छता मोहीम राबिवण्यात आली. यात िवभागीय आयुक्त अनुपकुमार सहभागी झाले होते.
खुद्द आयुक्तांनी हाती झाडू घेऊन पिरसर स्वच्छ केला. प्रत्येक कायार्लयातील कमर्चार्‍याने त्यांचा पिरसरच स्वच्छ ठेवावा व दोन तास या कामासाठी द्यावे, असे आवाहन अनुपकुमार यांनी यावेळी केले. या मोिहमेत अितिरक्त आयुक्त (प्रभारी) एम.ए.एच. खान, उपायुक्तआप्पासाहेब धुळाज, राजलक्ष्मी शहा, मनोजकुमार सूयर्वंशी, प्रदीपकुमार डांगे,सहायक आयुक्त िदलीप सावरकर, भूिम अिभलेखचे उपसंचालक बाळासाहेब काळे यांच्यासह इतर कमर्चारी व अिधकारी सहभागी झाले होते. (प्रितिनधी)

Web Title: Commissioner's participation in cleanliness training

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.