वाणिज्य वार्ता
By Admin | Updated: February 13, 2015 23:11 IST2015-02-13T23:11:08+5:302015-02-13T23:11:08+5:30
भंडाऱ्यासाठी

वाणिज्य वार्ता
भ डाऱ्यासाठी इंटिग्रा एज्युव्हेंचरचे जेईई व एनईईटी परीक्षार्थीसाठी नि:शुल्क मार्गदर्शननागपूर : जेईई-एनईईटीच्या परीक्षेला १५ दिवस शिल्लक आहे. परीक्षा जवळ आल्यावर विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेसंदर्भात भीती निर्माण होते, काही विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो, आत्मविश्वास डगमगतो, अशा विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी, त्यांच्यात आलेल्या नकारात्मक विचारांना काढून सकारात्मक विचारांकडे प्रेरित करण्यासाठी इंटिग्रा एज्युव्हेंचरने नि:शुल्क मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे. शनिवार, १४ फेब्रुवारी २०१५ ला सायंकाळी ५ वाजता भंडारा येथील सिटी सेंटर (कौस्तुभ), फर्स्ट फ्लोअर, डॉ. चौहान हॉस्पिटलच्या बाजूला, राजीव गांधी चौक येथे हे शिबिर होणार आहे. यात डॉ. रश्मी बन्सल या स्ट्रेस मॅनेजमेंट व व्यक्तिमत्त्व विकास व विविध विषयावर प्रशिक्षण देणार आहे. ०-०-०-०--०-०-०-०-गोंदियासाठी इंटिग्रा एज्युव्हेंचरचे जेईई व एनईईटी परीक्षार्थीसाठी नि:शुल्क मार्गदर्शननागपूर : जेईई-एनईईटीच्या परीक्षेला १५ दिवस शिल्लक आहे. परीक्षा जवळ आल्यावर विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेसंदर्भात भीती निर्माण होते, काही विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो, आत्मविश्वास डगमगतो, अशा विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी, त्यांच्यात आलेल्या नकारात्मक विचारांना काढून सकारात्मक विचारांकडे प्रेरित करण्यासाठी इंटिग्रा एज्युव्हेंचरने नि:शुल्क मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे. शनिवार, १४ फेब्रुवारी २०१५ ला सकाळी १०.३० वाजता गोंदिया येथील एस. एम. पटेल ज्यू कॉलेज, नॅशनल हायस्कूल, रेल टोली येथे हे शिबिर होणार आहे. यात डॉ. रश्मी बन्सल या स्ट्रेस मॅनेजमेंट व व्यक्तिमत्त्व विकास व विविध विषयावर प्रशिक्षण देणार आहे.