वाणिज्य प˜ा ...२ ... शुक्ला सर क्लासेसमध्ये प्रवेश

By Admin | Updated: December 18, 2014 00:40 IST2014-12-18T00:40:42+5:302014-12-18T00:40:42+5:30

नागपूर : जेईई, एआयपीएमटी, एमएच-सीईटी आणि बोर्ड परीक्षांमध्ये सर्वोत्तम निकाल देण्यासाठी केमेस्ट्री कोच म्हणून अरुण शुक्ला यांचे नाव आघाडीवर आहे. विशेषत: इयत्ता बारावीला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी केमेस्ट्री विषयासाठी विशेष कार्यक्रमांचे नियोजन केले आहे. नियोजन हे उपरोक्त परीक्षांच्या पॅटर्ननुसार आहे. यामध्ये अकरावी आणि बारावीसाठी बेसिक केमेस्ट्रीसह फिजिकल, ऑर्गेनिक, इनऑर्गेनिक केमेस्ट्री आदी विषयांचा समावेश आहे. याशिवाय अकरावीमध्ये केमेस्ट्री विषयात अपेक्षेपेक्षा गुण न मिळालेल्यांनाही २० डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या नवीन बॅचमध्ये प्रवेशाची संधी आहे. गेल्या काही वर्षांपासून या कार्यक्रमाचा अनेक विद्यार्थ्यांना फायदा झाला असून त्यांना अपेक्षेनुसार गुण मिळाले आहेत. इयत्ता बारावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना निश्चितच फायदा मिळणार आहे. प्रवेश प्रकिया सुरू आहे.

Commerce address ... 2 ... Access to Shukla Sir Classes | वाणिज्य प˜ा ...२ ... शुक्ला सर क्लासेसमध्ये प्रवेश

वाणिज्य प˜ा ...२ ... शुक्ला सर क्लासेसमध्ये प्रवेश

गपूर : जेईई, एआयपीएमटी, एमएच-सीईटी आणि बोर्ड परीक्षांमध्ये सर्वोत्तम निकाल देण्यासाठी केमेस्ट्री कोच म्हणून अरुण शुक्ला यांचे नाव आघाडीवर आहे. विशेषत: इयत्ता बारावीला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी केमेस्ट्री विषयासाठी विशेष कार्यक्रमांचे नियोजन केले आहे. नियोजन हे उपरोक्त परीक्षांच्या पॅटर्ननुसार आहे. यामध्ये अकरावी आणि बारावीसाठी बेसिक केमेस्ट्रीसह फिजिकल, ऑर्गेनिक, इनऑर्गेनिक केमेस्ट्री आदी विषयांचा समावेश आहे. याशिवाय अकरावीमध्ये केमेस्ट्री विषयात अपेक्षेपेक्षा गुण न मिळालेल्यांनाही २० डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या नवीन बॅचमध्ये प्रवेशाची संधी आहे. गेल्या काही वर्षांपासून या कार्यक्रमाचा अनेक विद्यार्थ्यांना फायदा झाला असून त्यांना अपेक्षेनुसार गुण मिळाले आहेत. इयत्ता बारावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना निश्चितच फायदा मिळणार आहे. प्रवेश प्रकिया सुरू आहे.

फोटो आहे... रॅपमध्ये ....
ग्रेस टोयोटामध्ये डिसेंबर योजना
नागपूर : ग्रेस टोयोटामध्ये डिसेंबर योजना सुरू असून ग्राहकांचा प्रतिसाद मिळत आहे. या योजनेत ग्राहकांना अनेक आर्थिक फायदे मिळणार आहेत. इटोज क्रॉस, इटोज, इटोज लिव्हा, इनोव्हा, कोरोला आर्टिस या गाड्यांवर सर्वाधिक आर्थिक बचत होणार आहे. सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे कर्मचारी, डॉक्टर्स, शिक्षक आदींना डिसेंबर ऑफरसह अन्य विशेष योजनांचा लाभ मिळेल. कंपनीने अलीकडेच दाखल केलेल्या न्यू इटोज, न्यू लिव्हा आणि इटोज क्रॉस गाड्यांचे विविध मॉडेल शोरूममध्ये विक्रीसाठी प्रदर्शित केले आहेत. न्यू इटोज आणि लिव्हामध्ये आधुनिक वैशिष्ट्यांचा समावेश आहे. बाहेरील सजावट ग्राहकांना आकर्षित करणारी आहे. सर्व ग्रेडमध्ये ड्युएल एअरबॅग असून नवीन पर्ल व्हाईट रंगात उपलब्ध आहे. डिझेल आणि पेट्रोल वर्गवारीत गाडी उपलब्ध आहे. अंतर्गत सजावटही देखणी आहे. वर-खाली होणाऱ्या सीटला प्रीमियम नवे सीट फॅब्रिक्स, नवे एलसीडी डिस्प्ले आणि डिजिटल घड्याळीसह कॉम्बिमीटर, ब्ल्यूटूथसह २डीन ऑडिओ, स्टिअरिंगवर ऑडिओ नियंत्रण, क्लिनएअर फिल्टरसह पॉवरफूल एससी, कूल्ड ग्लोव्ह बॉक्स, कॅबिनमध्ये विस्तीर्ण जागा आदी वैशिष्ट्यांचा समावेश आहे. सुरक्षेच्या दृष्टीनेही अनेक वैशिष्ट्ये गाडीत आहेत. समोरील भागात ड्रायव्हर आणि प्रवासासाठी एसआरएस बॅग, नवीन रिव्हर्स पार्किंग सेन्सार, बेल्टसीट, डोअर आणि हेडलॅम्पसाठी वार्निंग बझर आहे. याशिवाय डिझेल गाडीचा मायलेज जास्त आहे. याशिवाय इटोज क्रॉस गाडीची बाहेरील आणि अंतर्गत सजावट आकर्षक आहे. आरामदायक, सुरक्षा आणि गुणवत्तेच्या बाबतीत गाडी सर्वोत्तम आहे. शोरूम कामठी रोड आणि आकाशवाणी चौक येथे आहे.

Web Title: Commerce address ... 2 ... Access to Shukla Sir Classes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.