गुजरात कॉलीनीत वाहनांची तोडफोड

By Admin | Updated: August 17, 2015 00:08 IST2015-08-17T00:08:11+5:302015-08-17T00:08:11+5:30

पुणे: कोथरूड मधील गुजरात कॉलनी परिसरात तीन वाहनांची तोडफोड झाल्याची घटना शनिवारी रात्री उशीरा घडली.या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.

The collapse of Gujarat colony vehicles | गुजरात कॉलीनीत वाहनांची तोडफोड

गुजरात कॉलीनीत वाहनांची तोडफोड

णे: कोथरूड मधील गुजरात कॉलनी परिसरात तीन वाहनांची तोडफोड झाल्याची घटना शनिवारी रात्री उशीरा घडली.या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.
परितोष दळवी (रा.गुजरात कॉलनी,कोथरूड)यांनी या संदर्भात पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दळवी यांनी गुजरात कॉलनी परिसरात वाहन पार्क केले होते. शरिवारी पहाटे तीनच्या सुमारास त्यांच्या वाहनाची तोड फोड झाली.या परिसरात एका चार चाकी आणि दोन दुचाकी वाहनाची तोडफोड करून समाजकंटक पसार झाले.पोलिसांनी या प्रकरणी गुन्ह्याची नोंद केली आहे.

Web Title: The collapse of Gujarat colony vehicles