शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Accident at illegal coal mine :झारखंडमध्ये कोळसा खाण कोसळून ८ मजूर ठार, अनेक जण ढिगाऱ्याखाली दबल्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2022 05:45 IST

Jharkhand: Accident at illegal coal mine :झारखंडच्या धनबाद जिल्ह्यात अवैध खनन सुरू असताना बंद असलेल्या कोळसा खाणी कोसळून ८ मजूर ठार झाले. ढिगाऱ्याखाली अनेक जण दबले असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

धनबाद : झारखंडच्या धनबाद जिल्ह्यात अवैध खनन सुरू असताना बंद असलेल्या कोळसा खाणी कोसळून ८ मजूर ठार झाले. ढिगाऱ्याखाली अनेक जण दबले असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या खाणींमध्ये हजारो मजूर उतरत असतात. त्याच प्रकारे मंगळवारी पहाटे ५च्या सुमारास मोठ्या संख्येने महिला, पुरुष व बालके अवैध खननासाठी गेले होते. त्याचवेळी खाण कोसळून अनेक जण त्याखाली दबले गेले. काहींना बाहेर काढण्यात आले. जखमींना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

या घटनेबाबत माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर जेसीबी मशीनने ढिगारे खोदून लोकांना बाहेर काढले. येथे काम करणारे बहुतांश लोक बाहेरच्या जिल्ह्यातील असल्याचे सांगितले जाते.

काेळसा माफियाअवैध उत्खननात येथे गरिबांना ५०० ते १००० रुपये रोज दिला जातो. परंतु पाच हजार रुपयांमध्ये कोळसा खरेदी करून कोळसा माफिया तो ९ ते १० हजार रुपयांत झारखंड, बिहार, पश्चिम बंगालमध्ये ट्रकद्वारे पाठवितात.

टॅग्स :JharkhandझारखंडAccidentअपघात