शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

शहरांमध्ये धावणार आता सीएनजी बस, सीएनजी पंप्सची संख्या वाढविणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2018 05:13 IST

दोन राज्यांच्या शहरांत लवकरच सार्वजनिक बससेवा सीएनजीवर उपलब्ध होऊ शकेल. यासाठी सरकार वेगळ्या राज्यांत येत्या चार ते पाच वर्षांत सीएनजी पंप्सची संख्या वाढवून १० हजारपेक्षा जास्त करणार आहे.

- संतोष ठाकूरनवी दिल्ली : दोन राज्यांच्या शहरांत लवकरच सार्वजनिक बससेवा सीएनजीवर उपलब्ध होऊ शकेल. यासाठी सरकार वेगळ्या राज्यांत येत्या चार ते पाच वर्षांत सीएनजी पंप्सची संख्या वाढवून १० हजारपेक्षा जास्त करणार आहे. आज देशात फक्त १५०० सीएनजी पंप्स आहेत.या मोहिमेला वेग देण्यासाठी पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान येत्या फेब्रुवारीपासून दिल्लीहून चंडीगड, आग्रा, जयपूर, हरिद्वारदरम्यान सीएनजीवर बस चालवण्याची घोषणा करताना म्हणाले की, बस वाहतुकीसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यास वेग मिळेल. अनेक वेळा पायाभूत सोयीसुविधांसाठी प्रतीक्षा करावी लागल्याचे दिसते. त्यांनी सीएनजी-पीएनजी पुरवठा करणाऱ्या पेट्रोलियम मंत्रालयाचा विभाग आयजीएल आणि गेलला शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, २००४ मध्ये फक्त ४.५ लाख लोकांकडे पीएनजी पुरवठा होता. आज या सरकारच्या साडेचार वर्षांत ही संख्या एक दशलक्ष झाली आहे.दिल्लीहून वेगवेगळ्या शहरांत सीएनजी बससेवा सुरू करण्यानंतर पुढच्या टप्प्यात महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या शहरांत आणि मुंबई-गोवादरम्यान पूर्णपणे सीएनजीवर चालणाºया बस धावतील.आंतरराज्य बससेवेला प्राधान्यदेशात सीएनजी कॉरिडोर किंवा ग्रीन कॉरिडोर बनवले जात आहेत. हे कॉरिडोर दोन ते तीन राज्यांदरम्यान असतील. त्यावर सीएनजीवरील आंतरराज्य बससेवासुरू होऊ शकतील. या कॉरिडोरवर सीएनजी वाहनांना प्रोत्साहन दिले जाईल.सीएनजी फक्त पर्यावरणासाठीच पूरक आहे असे नाही, तर सामान्य माणसाचा खर्चही वाचणार आहे. ते म्हणाले, देशातील ४०० शहरांत येत्या काळात पाईपलाईनने स्वयंपाकाचा गॅस घरोघर दिला जाईल. यासाठी सरकारने ७० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे.

टॅग्स :Indiaभारत