शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर सीएम योगींची खुर्ची जाणार; अखिलेश यादवांचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2024 17:22 IST

यापूर्वी अरविंद केजरीवाल यांनीदेखील असाच दावा केला होता.

Akhilesh Yadav on Yogi Adityanath : समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबाबत एक मोठे भाकीत केले आहे. सोमवारी कुंडरकी येथे एका निवडणूक सभेला संबोधित करताना अखिलेश म्हणाले की, युपी सरकार आपली खुर्ची वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे. दिल्लीश्वरांनी ठरवले की, महाराष्ट्राच्या निवडणुकीनंतर मुख्यमंत्री योगींची खुर्ची हिसकावली जाणार आहे. 

सीएम योगींवर निशाणा साधत अखिलेश म्हणाले की, योगी आदित्यनाथ स्वत:साठी दिल्लीला गेले होते, त्यांना खुर्ची वाचवायची होती, पण काही करता आले नाही. मी तुम्हाला खात्री देतो की महाराष्ट्रात भाजपचा पराभव होईल आणि यूपीमध्ये योगींची खुर्ची हिसकावून घेतली जाईल, अशी टीका अखिलेश यांनी केली. दरम्यान, यापूर्वी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही सीएम योगी यांच्याबाबत अशीच भविष्यवाणी केली होती. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर दोन महिन्यांत योगी आदित्यनाथ यांना यूपीच्या मुख्यमंत्रिपदावरून हटवले जाईल, असे ते म्हणाले होते.

कुंडरकीमध्ये यावेळी कडवी स्पर्धा हाजी रिझवान यांच्या समर्थनार्थ अखिलेश कुंडार्की येथे पोहोचले होते. येथे 20 नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक होत आहे. यावेळी येथील स्पर्धा चुरशीची आहे. सपाने हाजी रिझवानला येथून उमेदवारी दिली आहे. तर, भाजपकडून ठाकूर रामवीर सिंह यांना तिकीट देण्यात आले आहे. याशिवाय रफतुल्ला हे बसपकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दुसरीकडे चंद्रशेखर आझाद यांच्या पक्षाने आपला उमेदवार उभा केला आहे.

टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवyogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेश