शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा निवडणुकीत भाजपचा सर्वात मोठा विजय होणार; CM योगी आदित्‍यनाथ यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2023 19:34 IST

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीबाबत मोठा दावा केला आहे.

लखनौ: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीबाबत (LokSabha Election) मोठा दावा केला आहे. नेटवर्क18 चे संवाद साधताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, '2024 मध्ये भाजपला 2019 पेक्षाही जास्त जागा मिळतील आणि उत्तर प्रदेशातही भाजप रेकॉर्ड कायम ठेवेल.' याशिवाय त्यांनी देशाच चर्चा होत असलेल्या इतर मुद्द्यांवरही भाष्य केले.

यावेळी योगी आदित्यनाथ यांना विरोधकांच्या एकजुटीवर प्रश्न विचारण्यात आला. त्यावर योगी म्हणाले की, '2019 च्या लोकसबा निवडणूकीतही विरोधक एकत्र आले होते, पण भाजपने त्यांचा निभाव लागू दिला नाही. आताही तेच होईल आणि भाजप पूर्वीपेक्षा चांगली कामगिरी करेल.' यावेळी योगींनी सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांच्या वक्तव्यावर सहमती दर्शवली. 'सरसंघचालकांनी जे म्हटले, ते अगदी योग्य आहे. आपल्याला भारतीय दृष्टिकोन स्वीकारावा लागेल. प्रत्येक भारतीयाने जात-धर्माचा विचार न करता स्वत:ला भारतीय नागरिक मानले पाहिजे,' असं योगी म्हणाले.

काय म्हणाले मोहन भागवत?काही दिवसांपूर्वी आरएसएस प्रमुख मोहन भागवत म्हणाले होते की, 'भारतातील मुस्लिमांना घाबरण्याची गरज नाही. भारतात इस्लामला कोणताही धोका नाही. पण त्यांना आपला दृष्टिकोन थोडा बदलावा लागेल. आम्ही मोठे आहोत, आम्ही राजे होतो, आता आम्हाला पुन्हा राजे व्हायचे आहे. हा विचार सोडून द्यावा लागेल.' 

चित्रपट निर्मात्यांनी भावना समजून घ्याव्यातयावेळी योगांनी बॉयकॉट ट्रेंडवरही भाष्य केले. 'आम्ही सर्व कलाकार, लेखक किंवा निर्मात्यांचा आदर करतो. उत्तर प्रदेशने चित्रपटांसाठी स्वत:चे धोरण बनवले आहे. अनेक चित्रपटांची निर्मितीही इथे होत आहे.  पण, चित्रपट दिग्दर्शकाने हे देखील लक्षात ठेवले पाहिजे की त्यांनी मुद्दाम अशी दृश्ये ठेवू नयेत ज्यामुळे वाद निर्माण होईल आणि लोकांच्या भावना दुखावल्या जातील.' 

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथlok sabhaलोकसभाBJPभाजपा