शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

६ वर्षापूर्वी घटस्फोट झालेले मुख्यमंत्री मान आईच्या आग्रहास्तव करणार दुसरं लग्न 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2022 09:52 IST

पहिल्या पत्नीपासून त्यांना एक मुलगा, एक मुलगी आहे. भगवंत मान यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

बलवंत तक्षकचंदीगड : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान गुरुवारी पुन्हा बोहल्यावर चढतील. चंदीगडच्या सेक्टर आठमधील गुरुद्वारात आयोजित साध्या सोहळ्यात ते हरियाणाच्या डॉ. गुरप्रीत कौर यांच्यासोबत लग्न करणार आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह आपचे अनेक नेते विवाह सोहळ्याला उपस्थित राहतील. मान ४८ वर्षांचे असून, आईच्या आग्रहामुळे ते दुसरा विवाह करत आहेत. मान व त्यांच्या पहिल्या पत्नी इंदरप्रीत कौर यांचा सहा वर्षांपूर्वी घटस्फोट झाला होता. 

पहिल्या पत्नीपासून त्यांना एक मुलगा, एक मुलगी आहे. भगवंत मान यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तेव्हा त्यांचा मुलगा आणि मुलगी अमेरिकेवरून पंजाबला आले होते. मात्र, इंदरप्रीत कौर शपथविधी सोहळ्याला उपस्थित नव्हत्या.

का घेतला घटस्फोट?राजकारणात आल्यानंतर मान यांना कुटुंबाला वेळ देणे कठीण झाले होते. त्यामुळे इंदरप्रीत त्यांच्यापासून वेगळ्या झाल्या होत्या. घटस्फोटानंतर आता सगळा पंजाबच आपले कुटुंब असल्याचे मान यांनी म्हटले होते. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष अमरिंदरसिंग राजा वडिंग यांनी विवाहासाठी मान यांना शुभेच्छा दिल्या आहेत. समाजमाध्यमांवरही मान यांच्यावर त्यांच्या समर्थकांकडून शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.

टॅग्स :AAPआपBhagwant Mannभगवंत मान