शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

CM भगवंत मान लवकरच PM मोदी- HM शहांच्या भेटीला, पंजाब पे चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 17:55 IST

मान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची लवकरच भेट घेणार असल्याचं ट्विटरवरुन सांगितलं

नवी दिल्ली - सत्ता हाती घेतल्यानंतर मुख्यमंत्री भगवंत मान एकापाठोपाठ एक अनेक मोठे निर्णय घेत आहेत. पंजाबमध्ये 'आप'च्या जबरदस्त विजयानंतर भगवंत मान यांनी 16 मार्च रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तेव्हापासून मान यांनी निर्णयांचा धडाका लावला आहे. पंजाबमध्ये ३५,००० कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम स्वरुपी नोकरीवर घेण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी आज केली. तर, लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांची भेट घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. 

मान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची लवकरच भेट घेणार असल्याचं ट्विटरवरुन सांगितलं. मुख्यमंत्री मान हे गुरुवार 24 मार्च रोजी दिल्ली दौऱ्यावर जात असून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांना भेटणार आहेत. या भेटीत पंजाबमधील समस्या आणि काही विषयांसंदर्भात चर्चा करण्यात येणार असल्याचेही मान यांनी म्हटले आहे. मोदींनी केले होते अभिनंदन

भगवंत मान  (Bhagwant Mann) यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मान यांच्या शपथविधी सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून त्यांचे अभिनंदन केले. "पंजाबच्या विकासासाठी एकत्र काम करण्याचे आश्वासन पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ट्विटमधून भगवंत मान यांना दिले आहे. पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी शहीद भगत सिंग यांच्या खटकरकलान या गावी भगवंत मान यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मान यांनी यावेळी पंजाबी भाषेत शपथ घेतली. 

टॅग्स :Bhagwant Mannभगवंत मानNarendra Modiनरेंद्र मोदी