शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

...अन् 40 तरुण IAS अधिकारी थोडक्याच बचावले; आंध्र प्रदेश एक्स्प्रेसच्या चार डब्यांना आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2018 17:24 IST

मध्य प्रदेशातील ग्वालियारमधील घटना

भोपाळ: मध्य प्रदेशच्या ग्लालियारमध्ये आंध्र प्रदेश एक्स्प्रेसच्या चार डब्यांना आग लागल्याची घटना घडली आहे. या अपघातातून 40 उपजिल्हाधिकारी थोडक्यात बचावले आहेत. गाडीतील प्रवाशांना वेळीच खाली उतरवण्यात आल्यानं मोठा अनर्थ टळला. या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. बिर्लानगर रेल्वेस्थानकाजवळ हा प्रकार घडला. विशाखापट्टणम-निझामुद्दीन 22416 आंध्र प्रदेश एसी सुपरफास्ट एक्स्प्रेसच्या चार डब्यांना दुपारी एकच्या सुमारास आग लागली. या चार डब्यांमधील 130 प्रवाशांना योग्य वेळी खाली उतरवण्यात आलं. त्यामुळे त्यांचा जीव वाचला. यामध्ये 40 उपजिल्हाधिकाऱ्यांचा समावेश होता. हे सर्व अधिकारी त्यांचं प्रशिक्षण संपवून परतत होते. शॉर्ट सर्किटमुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. हाय टेन्शन वायर ट्रेनवर कोसळल्यानं B6 आणि B7 बोगींना आग लावली. यानंतर ही आग आणखी दोन डब्यांपर्यंत पोहोचली.  

टॅग्स :fireआग