क्लिफर्ड डिसौझा ,विन्सी वाझ चालण्याच्या स्पर्धेत प्रथम
By Admin | Updated: October 3, 2015 00:20 IST2015-10-03T00:20:25+5:302015-10-03T00:20:25+5:30
मडगाव : कुंकळ्ळी युनियन क्लबतर्फे आयोजित ज्येष्ठ नागरीकांच्या चालण्याच्या स्पर्धेचे विजेतेपद पुरूष गटात क्लिफर्ड डिसोझाने तर विन्सी वाझ हिने महिला गटाचे विजेतेपद पटकाविले. स्पर्धा कुंकळ्ळी मार्केटपासून सुरू करण्यात आली होती. यावेळी प्रमूख पाहुणे जीएफएचे अध्यक्ष एल्विस गोम्स यांनी उद्घाटन केले. क्लबचे अध्यक्ष प्रकाश देसाई, उपाध्यक्ष ऑस्कर ग्रासियस, सचिव अँरिस्टो ग्रासियस, प्रोजेक्टर सुरज आंबे, क्रीडा सचिव दिनेश नाईक, सहसचिव निलेश कुंदे व ईतर यावेळी उपस्थित होते. स्पर्धेत एकूण 100 स्पर्धकांनी भाग घेतला होता.

क्लिफर्ड डिसौझा ,विन्सी वाझ चालण्याच्या स्पर्धेत प्रथम
म गाव : कुंकळ्ळी युनियन क्लबतर्फे आयोजित ज्येष्ठ नागरीकांच्या चालण्याच्या स्पर्धेचे विजेतेपद पुरूष गटात क्लिफर्ड डिसोझाने तर विन्सी वाझ हिने महिला गटाचे विजेतेपद पटकाविले. स्पर्धा कुंकळ्ळी मार्केटपासून सुरू करण्यात आली होती. यावेळी प्रमूख पाहुणे जीएफएचे अध्यक्ष एल्विस गोम्स यांनी उद्घाटन केले. क्लबचे अध्यक्ष प्रकाश देसाई, उपाध्यक्ष ऑस्कर ग्रासियस, सचिव अँरिस्टो ग्रासियस, प्रोजेक्टर सुरज आंबे, क्रीडा सचिव दिनेश नाईक, सहसचिव निलेश कुंदे व ईतर यावेळी उपस्थित होते. स्पर्धेत एकूण 100 स्पर्धकांनी भाग घेतला होता.सविस्तर निकाल: 40 ते 50 वर्षाखालील : पुरूष: प्रथम? क्लिफर्ड डिसौझा, दुसरा? जॉन्सन फर्नाडीस, तिसरा? जॉर्ज रातोस, महिला : प्रथम ? विन्सी वाझ, दुसरी ? शांती कुतिन्हो, तिसरी ? सेंड्रा फर्नाडीस, 50 ते 60 वर्षामधील पुरूष: प्रथम? राजाराम गावकर, दुसरा ? विठ्ठल देसाई, तिसरा ? नरेश देसाई, महिला: मॅल्विना फर्नाडीस, 60 ते 65 वर्षामधील पुरूष: प्रथम? लुईस लिमा, दुसरा ? आर्नाल्डो फर्नाडीस, महिला: प्रथम ? बाबरेजा आाल्मेदा, दुसरी ? मेर्सी टेरिासा, तिसरी ? मॅगी डिसौझा. तसेच 65 वर्षावरील पुरूषांच्या गटात फ्रेडी फर्नाडीस, बेसील फर्नाडीस व मॅकडोनाड डायस यांनी अनूक्रमे पहिले, दुसरे व तिसरे स्थान प्राप्त केले. महिला गटात विरा कादरेजा ही विजेती ठरली. स्पर्धा एस बँकेच्या सहयोगाने आयोजित केली होती.ढँ3 : 0210-टअफ-01कॅप्शन: चालण्याच्या स्पर्धेत विजयी झालेल्या स्पर्धकासमवेत प्रमूख मान्यवर.