१९ ठिकाणी वाळू लिलावास मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2015 21:37 IST2015-08-18T21:37:14+5:302015-08-18T21:37:14+5:30
सोलापूर: जिल्ातील १९ ठिकाणी वाळू लिलाव करण्यास पर्यावरण खात्याने मंजुरी दिली असल्याची माहिती जिल्हा महसूल प्रशासनाने दिली आहे़ १ सप्टंेबर रोजी याबाबत निविदा प्रसिद्ध होणार असून, १ ऑक्टोबरनंतर ठेका मंजूर झालेल्या ठेकेदाराला वाळू ठेक्याचा ताबा दिला जाणार आहे़ या १९ ठिकाणी ५ लाख ब्रास वाळू असून, लिलावाद्वारे ७० कोटी रुपये मिळतील, असा प्रशासनाचा अंदाज आहे़

१९ ठिकाणी वाळू लिलावास मंजुरी
स लापूर: जिल्ातील १९ ठिकाणी वाळू लिलाव करण्यास पर्यावरण खात्याने मंजुरी दिली असल्याची माहिती जिल्हा महसूल प्रशासनाने दिली आहे़ १ सप्टंेबर रोजी याबाबत निविदा प्रसिद्ध होणार असून, १ ऑक्टोबरनंतर ठेका मंजूर झालेल्या ठेकेदाराला वाळू ठेक्याचा ताबा दिला जाणार आहे़ या १९ ठिकाणी ५ लाख ब्रास वाळू असून, लिलावाद्वारे ७० कोटी रुपये मिळतील, असा प्रशासनाचा अंदाज आहे़