ेसिंगल बातम्या
By Admin | Updated: June 15, 2015 21:29 IST2015-06-15T21:29:45+5:302015-06-15T21:29:45+5:30
तवेरा जीपची चोरी

ेसिंगल बातम्या
त ेरा जीपची चोरीअहमदनगर : नालेगाव भागातील नाना पाटील वस्ताद तालीमजवळून अज्ञात चोरट्यांनी तवेरा जीप (एम.एच. १६, एटी-४७७९) चोरली. या प्रकरणी अशोक रामभाऊ सोनवणे (रा. कवडे गल्ली, नालेगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रविवारी कोतवाली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.----------टायर दुकानात चोरीअहमदनगर: सर्जेपुरा भागातील सचिनद्रसिंग गुरुभजनसिंग नारंग (रा. यशवंत कॉलनी) यांच्या दुकानाचे शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी ७० हजार रुपये किमतीचे टायर्स चोरले. ही घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडली. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.----