शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 17:55 IST

Class 10 Student Suicide News: आईने टीव्ही पाहण्यापासून रोखले म्हणून इयत्ता दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केली.

आईने टीव्ही पाहण्यापासून रोखले म्हणून इयत्ता दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना हिमाचल प्रदेशातील बिलासपूर जिल्ह्यातील पानोह गावात गुरुवारी दुपारी घडली. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी आत्महत्येची नोंद करून पुढील तपासाला सुरुवात केली. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आला. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित मुलगा दहावीचा विद्यार्थी होता. दरम्यान, गुरुवारी दुपारी आईने त्याला टीव्ही बंद करून अभ्यास करायला सांगितले. मात्र, त्यामुळे नाराज तो नाराज झाला आणि घराबाहेर पडला. बराच वेळ होऊनही तो घरी न परतल्याने घरच्यांनी त्याला शोधायला सुरुवात केली. त्यावेळी त्याचा मतदेह घरापासून थोड्या अंतरावर असलेल्या जुन्या रिकाम्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.

यानंतर गावकऱ्यांनी तात्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनास्थळी दाखल झाल्यानंतर पोलिसांनी मुलाचा मृतदेह ताब्यात घेऊन जवळच्या शासकीय रुग्णालयात पाठवला. मयताच्या कुटुंबातील सदस्यांच्या जबाबांनुसार, याप्रकरणी आत्महत्येची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली, अशी माहिती घुमारवीचे पोलिस उपअधीक्षक चंद्रपाल सिंह दिली.

आत्महत्या करणे कायद्याने गुन्हाभारतात आत्महत्या करणे किंवा आत्महत्येचा प्रयत्न करणे कायद्याने गुन्हा आहे. अनेकदा लोक मानसिक तणावातून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात. मात्र, आत्महत्या कोणत्याही समस्येचे निवारण ठरू शकत नाही. त्यामुळे कोणतीही समस्या किंवा अडचण असल्यास सर्वात प्रथम आत्महत्येचा विचार आपल्या डोक्यातून काढून टाका. तसेच समस्यावर कसा तोडगा काढता येईल? याकडे लक्ष द्या. याशिवाय, आपल्याकडून नकळत कोणतीही चूक झाली असेल तर, घाबरू नका. घरातील थोर आणि जवळच्या व्यक्तींसमोर मन मोकळे करा, ते नक्कीच तुमची मदत करतील. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHimachal Pradeshहिमाचल प्रदेश