श्रीनगर- जम्मू आणि काश्मीरच्या पुलवामा येथे दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. सैन्य दलाच्या जवानांनी भारतात घुसखोरी करु पाहणाऱ्या दोन जवानांना कंठस्नान घातले. या चकमकीत परिसरातील एक नागरिक जखमी झाला आहे. ठार करण्यात आलेल्या जवानांची ओळख अद्याप पटली नाही.
पुलवामामध्ये पुन्हा चकमक, जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2020 08:47 IST