शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

उन्नाव बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांनी लिहिलेल्या पत्रासंदर्भात सरन्यायाधीशांनी मागितला अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2019 10:27 IST

उन्नाव बलात्कार पीडित कार दुर्घटनेत गंभीररीत्या जखमी झाली.

नवी दिल्लीः उन्नाव बलात्कार पीडित कार दुर्घटनेत गंभीररीत्या जखमी झाली. त्यावेळी तिच्या कुटुंबीयांनी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांना पत्र लिहिलं होतं. त्या पत्रात आरोपींकडून जिवाला धोका असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. त्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी पत्राचा उल्लेख करत सर्वोच्च न्यायालयाच्या नोंदणी कार्यालयाकडून अहवाल मागवला आहे.सर्वोच्च न्यायालयात हे पत्र कसं आलं, केव्हा आलं आणि या पत्रात काय मागणी करण्यात आली होती, या सर्व तपशीलाचा वृत्तांत सरन्यायाधीशांनी सर्वोच्च न्यायालयाच्या नोंदणी कार्यालयाकडून मागवला आहे. दुसरीकडे बलात्कार पीडितेच्या घरच्यांनी हे पत्रा 12 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना लिहिलं होतं. यात आरोपी आमदाराच्या ओळखीच्यांकडून धमक्या येत असल्याचं सांगण्यात आलं होतं. हे पत्र पीडितेची आई, बहीण आणि काकीनं मिळून लिहिलं होतं. तिच्या काकीचा रायबरेलीतल्या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे.

नेमके काय आहे प्रकरण?  भाजपा आमदार कुलदीपसिंग सेंगर  व त्यांच्या साथीदारांनी जून 2017 मध्ये बलात्कार केल्याचा आरोप पीडित तरुणीनं केला आहे. याप्रकरणी न्याय मिळावा यासाठी युवती व तिच्या कुटुंबीयांनी रविवारी (8 एप्रिल 2018) मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर केलेला आत्मदहनाचा प्रयत्न सुरक्षारक्षकांनी हाणून पाडला होता. या वेळी युवतीच्या वडिलांना पोलिसांनी अटक केली होती. मात्र त्यांना पोलीस कोठडीत रविवारी रात्री अत्यवस्थ वाटू लागले. परंतु, उन्नाव जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान सोमवारी ते मृत्युमुखी पडले आहेत.  

टॅग्स :Ranjan Gogoiरंजन गोगोईSupreme Courtसर्वोच्च न्यायालयUnnao rape caseउन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरण