शहर सिंगल बातम्या.. (जमादार सत्कार बातमीत मुस्लीम ए.बी.सी. संघटना बरोबर का???)

By Admin | Updated: September 5, 2015 01:37 IST2015-09-05T01:37:13+5:302015-09-05T01:37:13+5:30

हबीब जमादार यांचा सत्कार

City Single News .. (Jadadar is in touch with Muslim ABC Association?) | शहर सिंगल बातम्या.. (जमादार सत्कार बातमीत मुस्लीम ए.बी.सी. संघटना बरोबर का???)

शहर सिंगल बातम्या.. (जमादार सत्कार बातमीत मुस्लीम ए.बी.सी. संघटना बरोबर का???)

ीब जमादार यांचा सत्कार
सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील एकरुखचे नूतन सरपंच हबीब जमादार यांचा मुस्लीम ए.बी.सी. संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी जि.प.चे माजी अध्यक्ष बळीराम साठे, प्रदेश संघटक हसीब नदाफ, जिल्हाध्यक्ष शौकत पटेल, जिल्हा सरचिटणीस जावेद पटेल, तालुकाध्यक्ष मुबारक शेख, युनियन सोसायटीचे चेअरमन नजीर शेख आदी उपस्थित होते.

संभाजी भिडे यांची मेहता प्रशालेस भेट
सोलापूर : प.पूज्य संभाजी भिडे गुरूजी यांनी कै.वि.मो. मेहता प्रशालेस भेट दिली. शिवराय व सर्मथ यांचे पाईक घडविण्याचे कार्य सध्या करीत आहेत. पवित्र भारताला पादत्राणे नकोत म्हणून ते अनवाणी पायाने फिरतात. ते 84 व्या वर्षीही दररोज 150 सूर्यनमस्कार व बैठका घालतात. त्यांनी विद्यार्थ्यांना इतिहासातील कथा सांगितली. यावेळी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: City Single News .. (Jadadar is in touch with Muslim ABC Association?)