कोथिंबीर, मेथी @४० रुपये

By Admin | Updated: August 14, 2015 23:34 IST2015-08-14T23:34:51+5:302015-08-14T23:34:51+5:30

पंचवटी : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी येणार्‍या मेथीची तसेच कोथिंबीरीची आवक घटल्याने बाजारभावात वाढ झाली आहे़ कोथिंबीर, मेथी प्रति ४० रुपये जुडी दराने विक्री झाली आहे़ शहर व परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने तुरळक हजेरी लावल्याने त्याचा परिणाम शेतमालावर झाल्याने आवक घटली असल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात आले़ गुरुवारी ३० रुपये प्रतिजुडी दराने विक्री झालेल्या कोथिंबीर व मेथीच्या दरात शुक्रवारी प्रतिजुडीमागे दहा रुपयांनी वाढ होऊन ती ४० रुपये प्रतिजुडीचा बाजारभाव मिळाल्याची माहिती व्यापारी नितीन लासुरे यांनी दिली आहे़(प्रतिनिधी)

Cilantro, methi @ 40 bucks | कोथिंबीर, मेथी @४० रुपये

कोथिंबीर, मेथी @४० रुपये

चवटी : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी येणार्‍या मेथीची तसेच कोथिंबीरीची आवक घटल्याने बाजारभावात वाढ झाली आहे़ कोथिंबीर, मेथी प्रति ४० रुपये जुडी दराने विक्री झाली आहे़ शहर व परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने तुरळक हजेरी लावल्याने त्याचा परिणाम शेतमालावर झाल्याने आवक घटली असल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात आले़ गुरुवारी ३० रुपये प्रतिजुडी दराने विक्री झालेल्या कोथिंबीर व मेथीच्या दरात शुक्रवारी प्रतिजुडीमागे दहा रुपयांनी वाढ होऊन ती ४० रुपये प्रतिजुडीचा बाजारभाव मिळाल्याची माहिती व्यापारी नितीन लासुरे यांनी दिली आहे़(प्रतिनिधी)

Web Title: Cilantro, methi @ 40 bucks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.