सिडको संचालकांची बैठक
By Admin | Updated: December 2, 2014 00:36 IST2014-12-02T00:36:01+5:302014-12-02T00:36:01+5:30
नवी मंुबई: सिडकोच्या संचालक मंडळाची तीन महिन्यानंतर आज मंगळवारी बैठक होत आहे. या बैठकीत विमानतळबाधितांना देण्यात येणार्या साडेबावीस टक्के भूखंड वाटपाच्या सोडतीसह विविध प्रकल्पासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे.या बैठकीला संचालक मंडळावर असलेले प्रशासनातील वरिष्ठ अधिकारीच उपस्थित राहणार आहेत.

सिडको संचालकांची बैठक
प ्हाळा : येथील संजीवन विद्यानिकेतन या निवासी प्रशालेतील इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघातर्फे आयोजित गणित पूर्व प्राविण्य परीक्षेत घवघवीत यश मिळवले. यामध्ये सहा विद्यार्थी-विद्यार्थिनी पात्र ठरले. जान्हवी भोसले, स्वरूप खामकर, उदय पाटील, अथर्व बोचरे, अभय नलवडे, समर माळी यांनी यश मिळवले.