दहा शरीरसौष्ठवपटूंची निवड

By Admin | Updated: December 20, 2014 22:27 IST2014-12-20T22:27:38+5:302014-12-20T22:27:38+5:30

मडगाव : उज्जैन (मध्य प्रदेश) येथे होणार्‍या महापौर चषक शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी गोवा संघाच्या वतीने १० स्पर्धकांची निवड करण्यात आलेली आहे. ही स्पर्धा १० व ११ जानेवरी दरम्यान होईल. स्पर्धेसाठी निवड चाचणी मडगाव येथील मॅक्सन फिटनेस हबमध्ये १४ डिसेंबर रोजी झाली. या वेळी गोवा शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील, रवी देसाई व संतोष म्हापसेकर उपस्थित होते. निवडलेले खेळाडू ९ जानेवारी रोजी रवाना होतील. चाचणीत २१ स्पर्धकांचा सहभाग होता. निवडण्यात आलेले शरीरसौष्ठवपटू खालीलप्रमाणे- शुभम गावस, महंमद सलीम, मातादन मुल्ला, सतीश कुंकळ्ळीकर, प्रतोष पिळर्णकर, उमेश शिरवईकर, विष्णू उसकईकर व गॉडविन मिनेझिस यांचा समावेश आहे.

The choice of ten bodybuilders | दहा शरीरसौष्ठवपटूंची निवड

दहा शरीरसौष्ठवपटूंची निवड

गाव : उज्जैन (मध्य प्रदेश) येथे होणार्‍या महापौर चषक शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी गोवा संघाच्या वतीने १० स्पर्धकांची निवड करण्यात आलेली आहे. ही स्पर्धा १० व ११ जानेवरी दरम्यान होईल. स्पर्धेसाठी निवड चाचणी मडगाव येथील मॅक्सन फिटनेस हबमध्ये १४ डिसेंबर रोजी झाली. या वेळी गोवा शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील, रवी देसाई व संतोष म्हापसेकर उपस्थित होते. निवडलेले खेळाडू ९ जानेवारी रोजी रवाना होतील. चाचणीत २१ स्पर्धकांचा सहभाग होता. निवडण्यात आलेले शरीरसौष्ठवपटू खालीलप्रमाणे- शुभम गावस, महंमद सलीम, मातादन मुल्ला, सतीश कुंकळ्ळीकर, प्रतोष पिळर्णकर, उमेश शिरवईकर, विष्णू उसकईकर व गॉडविन मिनेझिस यांचा समावेश आहे.
ढँङ्म३ङ्म : 1912-टअफ-09
कॅप्शन: निवडण्यात आलेल्या शरीरसौष्टवपटंूसमवेत जीबीबीएफचे पदाधिकारी.

Web Title: The choice of ten bodybuilders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.